मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईत कोरोनाचा प्रसार मार्च महिन्यात सुरू झाल्यापासून मास्क, ग्लोव्हज, औषध सिरिंज, सलाइन बॉटल, युरीन बॅग अशा प्रकारच्या जैविक कचºयाचे प्रमाण देवनार कचराभूमीवर वाढले आहे. ...
शाच एक ९६ वर्षांच्या किशोरी (नाव बदललेले) ज्यांना आयएलडी म्हणजे इंटरस्टिशियल फुप्फुसाचा आजार होता व त्या कोरोना पॉझिटिव्ह झाल्या; परंतु २२ दिवस त्यांनी मुलुंड येथील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कोरोनाशी यशस्वीपणे लढा दिला आहे. ...
पाचही जण महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. लॉकडाऊनच्या काळात दुकानदार सिगारेट चढ्या भावाने विकत होते. अशात लॉकडाऊनमुळे खिसाही रिकामी झाला. मात्र सिगारेटची तलफ भागविण्यासाठी या मंडळींनी सिगारेट खरेदी केल्या. ...
देशातील कृषी व्यापाराची सर्वाधिक उलाढाल मुंबई बाजारसमितीमध्ये होत असते. आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ व राज्यातील ३०५ बाजारसमित्यांची शिखर संस्था म्हणूनही बाजारसमितीची ओळख आहे. ...
Sushant Singh Rajput Case : महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पिनाक गुज्जर यांनी एका वकिलामार्फत सोमवारी सुनावणीवेळी त्याबाबतचे पत्र आयोगाला दिले. मात्र ही माहिती प्रतिज्ञपत्राद्वारे सात सप्टेंबरपर्यत सादर करण्याची सूचना आयोगाने केली आहे. ...