मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
जोगेश्वरी पूर्वच्या स्मशानभूमीजवळील कचरापेटीत नागरिकांची आधारकार्ड उघड्यावर फेकण्यात आली होती. पालिकेच्या के पूर्वचे घनकचरा विभागाचे कर्मचारी तेथे पोहोचले असता हा प्रकार उघडकीस आला. ...
रियाचे वडील इंद्रजीत गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास पुन्हा डीआरडीओच्या गेस्ट हाउसमध्ये पोहोचले. त्यांच्याबरोबर सिद्धार्थ पिठानीचीही चौकशी करण्यात आली. ...
महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट दिव्यांग खेळाडूचा पुरस्कार प्राप्त करणारी जिद्दी, मेहनती दिव्यांग महिला भानुप्रिया यांच्यावर कोरोनामुळे कुटुंबाचे पोट भरण्यासाठी मास्क विकण्याची वेळ आली आहे. ...
पहिल्या नियमित फेरीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत मिळणार आहे. सोबतच शिक्षण संचालनालयाकडून दुसऱ्या नियमित फेरीसाठीचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. ...
या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक सेवा पावसाळी हंगामात दरवर्षी जून ते आॅगस्टदरम्यान बंद ठेवण्यात येते. या वर्षी मात्र लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासूनच वाहतूक बंद करण्यात आली होती. ...
रुग्णालयात या चाचणीकरिता अधिक व्यक्तींची गरज आहे. यासाठी चाचणीत सहभाग घेणारी त्या व्यक्तीच्या शरीरात कोविडविरोधात प्रतिपिंडे नसायला हवीत. शिवाय, यात रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना सहभागी होऊ न देण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. ...