मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
आपल्याला अटक करून ९० दिवस उलटले तरी एनआयएने अद्याप दोषारोपपत्र दाखल केले नाही. त्यामुळे कायद्याने आपली जामिनावर सुटका करण्यात यावी, असे नवलखा यांनी जामीन अर्जात म्हटले आहे. ...
एक महिन्याच्या आत घराघरात जाऊन रुग्ण शोधा, त्यांचे संपर्क शोधा, कशापध्दतीने नियोजन करणार आहात ते मला सांगा, गंभीरपणे घ्या नाहीतर मला कारवाई करावी लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील सचिवांना सुनावले. ...
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून सध्या आक्रमकपणे बोलत असलेल्या कंगना शिवसेना आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमकी होत असून, त्याचदरम्यान कंगनाने मुंबईची तुलना पीओकेशी केल्याने वादाला तोंड फुटले होते. ...
या बैठकीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, टाटा हाऊसिंग, एल एन्ड टी कंपनी यांचे अधिकारी उपस्थित होते. ...
रेल्वे पोलीस दलात कार्यरत असलेल्या सुरेश हाटणकर यांचा मे महिन्यात कर्तव्यावर असताना कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांना एकूण ६६ लाख रुपये नुकसान भरपाईची रक्कम राज्य सरकार व रेल्वे पोलिसांकडून मिळणार आहे. ...