मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
समिती स्थापन झाल्यामुळे याचा अहवाल लवकर प्राप्त होणार आहे. ११ अर्जदारांची पात्रता निश्चित झाल्यानंतर घरासंबंधी निर्णय घेण्यात यावा, असे आदेशही देण्यात आले आहेत. ...
Mumbai News: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या नेतृत्वामुळे प्रभावित झालेला एक अल्पवयीन मुलगा त्यांना भेटण्यासाठी चक्क मुंबईतील राहत्या घरातून बाहेर पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
मंत्रालयासमोर मनोरा आमदार निवास बांधले. तिथे असलेल्या झोपड्यांना मनोराच्या बाजूलाच एसआरए योजनेमार्फत घरे बांधून देण्यात आली. काही वर्षांपूर्वी मनोरा आमदार निवास पाडले, मात्र, समुद्रकिनारी देण्यात आलेली ती घरे अजूनही तिथेच आहेत. ...
New India Co-operative Bank Scam: न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. याआधी माजी जनरल मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. ...