शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : ‘आरपीएफ’चा घुसखोरांना दणका; दिव्यांग डब्यातील धडधाकट प्रवासी, भिकारी, किन्नरांवरही टाच

मुंबई : वडाळा- ‘गेट वे’ मेट्रोसाठी ८०१ कुटुंबे होणार बाधित; मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या मूल्यांकन अहवालात बाब उघड 

मुंबई : सफाई कामगारांचा संप अखेर मागे, मागण्या मान्य; कंत्राटी कामगारांना कायम करणार

फिल्मी : पृथ्वीक प्रतापचा वाघासोबत सेल्फी, कुटुंबासोबत राणीबागेतील भटकंतीचे फोटो शेअर करत म्हणाला…

मुंबई : कारागृह साहित्य खरेदीत गैरव्यवहार नाही, जालिंदर सुपेकर यांना क्लीन चिट!

मुंबई : गुन्हेगारांचे चेहरे स्केचमधून जिवंत करणारे आर्टिस्ट बनले ‘महाराज’, धमक्या, कुटुंबाच्या काळजीमुळे सोडली मुंबई 

मुंबई : ‘कॉपी-पेस्ट’मुळे यंत्रणेची अकार्यक्षमता झाली उघड; आरोपींचे कबुली जबाब एकसारखेच

मुंबई : लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

महाराष्ट्र : कायदेशीर मदतीसाठी जमैतुल उलेमाचा पुढाकार; 'या' कैद्यांना करतात मदत

मुंबई : आरोपी पाकिस्तानला गेल्याचे पुरेसे पुरावे नाहीत, १२ आराेपींची सुटका करताना न्यायालयाचे निरीक्षण