लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईत १,१३४ प्रवाशांमागे बेस्टची केवळ एक बस! आतातरी बसेस वाढवणार का? - Marathi News | There is only one BEST bus for every 1134 passengers in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत १,१३४ प्रवाशांमागे बेस्टची केवळ एक बस! आतातरी बसेस वाढवणार का?

बेस्ट उपक्रमाला करारानुसार स्वमालकीच्या किमान ३ हजार ३३७ बसगाड्या ताफ्यात ठेवणे आवश्यक असताना त्यांच्याकडे स्वमालकीच्या केवळ ८१७ बस उरल्या आहेत. ...

पालिकेच्या रोजगार मेळाव्यात ५४० उमेदवारांना मिळाली नोकरी - Marathi News | 540 candidates got jobs at the municipality's job fair | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या रोजगार मेळाव्यात ५४० उमेदवारांना मिळाली नोकरी

रोजगार मेळाव्यात २८ व्यावसायिक कंपन्या सहभागी झाल्या होत्या. ...

धारावीच्या सर्वेक्षणाचा नवा उच्चांक, ६३ हजार झोपड्पट्टीधारकांचे सर्वेक्षण पूर्ण - Marathi News | Dharavi survey hits new high, survey of 63,000 slum dwellers completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीच्या सर्वेक्षणाचा नवा उच्चांक, ६३ हजार झोपड्पट्टीधारकांचे सर्वेक्षण पूर्ण

६३ हजारहून अधिक गाळ्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे आणि हे आकडे वाढतच आहेत. ...

विशेष लेख: प्रतिक्षेत असलेल्या जुन्या इमारतींच्या रि-डेव्हलपमेंटचे अडलेले घोडे कधी धावेल? - Marathi News | Special Article on When will the redevelopment of old buildings go further without obstacles | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: प्रतिक्षेत असलेल्या जुन्या इमारतींच्या रि-डेव्हलपमेंटचे अडलेले घोडे कधी धावेल?

राज्यात एक लाख ३० हजारांवर नोंदणीकृत सोसायट्या पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. या प्रक्रियेतल्या किचकट अडथळ्यांनी अनेकांची वाट अडवून धरली आहे. ...

भाडेकरूंचा हक्क राखूनच पागडी पुनर्विकास; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही - Marathi News | chawl pagadi redevelopment while preserving the rights of tenants Deputy Chief Minister Eknath Shinde's assurance in the Legislative Council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाडेकरूंचा हक्क राखूनच पागडी पुनर्विकास; Dy CM शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

पुनर्विकासासाठी ८६ इमारतींना नोटिसा ...

मुंबईतील रस्त्यांची कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करणार; झालेल्या कामांचे ऑडिट सोशल मीडियावर टाकणार - Marathi News | Road works in Mumbai to be completed before May 31; Audit of works completed will be posted on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यांची कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करणार; झालेल्या कामांचे ऑडिट सोशल मीडियावर टाकणार

३१ मे पर्यंत जास्तीचे मनुष्यबळ वापरून रस्त्यांची कामे पूर्ण करावीत, असा बैठकीत निर्णय ...

एकनाथ शिंदे-आदित्य ठाकरे समोरासमोर, मुंबईच्या रस्त्यासंदर्भात विधानभवनात बैठक; काय घडलं? - Marathi News | Meeting at Vidhan Bhavan regarding Mumbai road work; Eknath Shinde-Aditya Thackeray face to face, what happened? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे-आदित्य ठाकरे समोरासमोर, मुंबईच्या रस्त्यासंदर्भात विधानभवनात बैठक; काय घडलं?

Aaditya Thackeray vs Eknath Shinde: या बैठकीला नगरविकास खात्याचे मंत्री ज्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून हा सगळा घोळ घातला आहे ते पूर्ण बैठकीत उपस्थित असतील परंतु ते बैठकीच्या शेवटी आले असं आदित्य यांनी म्हटलं. ...

VIDEO: सुशांत सिंग राजपूत प्रकरणी क्लीन चीट, रिया चक्रवर्ती सहकुटुंब पोहोचली सिद्धिविनायक मंदिरात, घेतलं दर्शन - Marathi News | clean chit in sushant singh rajput case rhea chakraborty and family reach siddhivinayak temple took blessings | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: सुशांत सिंग राजपूत प्रकरणी क्लीन चीट, रिया चक्रवर्ती सहकुटुंब पोहोचली सिद्धिविनायक मंदिरात, घेतलं दर्शन

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (sushant singh rajput) मृत्यूचं प्रकरण गेली अनेक वर्ष सातत्याने चर्चेत आहे. ...