मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
बेस्ट वर्कर्स युनियनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. बेस्ट प्रशासनाच्या नकारात्मक धोरणामुळे संघर्षाची स्थिती निर्माण होऊ नये, या उद्देशाने कामगारांच्या प्रलंबित मागण्यांप्रश्नी मार्ग काढावा, अशी विनंती त्यांना युनियनने केली आहे. ...
वितरण क्षेत्राशी संबंधित सूत्रांच्या म्हणण्यानुसार २ के तंत्रज्ञान उपलब्ध असलेल्या सिनेमागृहांमध्ये हिंदीचे शो सुरळीत सुरू होते. ‘नॉन २ के’ चित्रपटगृहांमध्ये हिंदीचे शो दाखवताना समस्या येत आहेत. ...
गुढीपाडव्याच्या दिवशी मनसेचा मेळावा मुंबईत पार पडतो. आजही सायंकाळी मेळावा होणार असून, त्याआधी राज ठाकरे यांनी एक व्हिडीओ शेअर करत महाराष्ट्रासाठीचे पुढचे धोरण मांडणार असल्याचे जाहीर केले आहे. ...
Gudi Padwa Wishes in Marathi: गुढीपाडवा तथा हिंदू नववर्षानिमित्त आपल्या प्रियजनांसाठी खास 'शुभेच्छा संदेश' येथे दिले आहेत. हे संदेश आपल्या मित्र-नातेवाईकांना आवर्जून पाठवा, सोशल मीडियावर शेअर करा आणि व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवून नवीन वर्षाचा आनंद द्विगुण ...
Anil Dixit News: २०१३ मध्ये इमारतीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या आणि कोमामध्ये जाऊन गेल्या अनेक वर्षांपासून अंथरुणाला खिळून असलेल्या हरीश राणा या तरुणाला इच्छामृत्यू देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. दरम्यान, हरीश राणासारखीच एक करुण कहाणी ...