शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

महाराष्ट्र : फ्रान्सच्या नागरिकांना Moderna ची लस कशी दिली जाते, केंद्र सरकारने खुलासा करावा; नवाब मलिक

मुंबई : 'म्हैस दोनवेळा दूध देते, म्हणून संध्याकाळीही दूधविक्रीला परवानगी द्या'

क्राइम : हॅकरच्या अकाऊंटने गुगलला चकवले, २३ लाख रुपये ट्रान्सफर झाले, असे फुटले बिंग 

क्राइम : दया नायक यांना दिलासा; बदलीच्या आदेशाला मॅटने दिली स्थगिती 

क्राइम : मुंबईत खळबळ! महिलेचे लैंगिक शोषण करून गळा चिरून हत्या; नाल्यात आढळला मृतदेह 

क्राइम : दुधासाठी पित्याने पैसे न दिल्याच्या रागात आईने बाळाला साेडले रस्त्यावर

महाराष्ट्र : राज्यात मंगळवारी ७१ हजार ९६६ रुग्ण कोरोनामुक्त, मुंबईत आढळले कोरोनाचे एक हजार ७१७ नवे रुग्ण

मुंबई : सनराईज आग कारवाईचा अहवाल महिनाभरात, पालिका आणि अग्निशमन अधिकाऱ्यांचीही होणार चौकशी

क्राइम : Sachin Vaze : जोरदार दणका देत सचिन वाझेची अखेर पोलीस सेवेतून हकालपट्टी 

मुंबई : Mumbai Corona Updates: लयभारी! सलग दुसऱ्या दिवशी मुंबईची कोरोना रुग्णसंख्या २ हजाराच्या खाली