शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : पाणी तुंबणार नाही, असे कधीच बाेलले नाही, महापौरांचा बचावात्मक पवित्रा

मुंबई : मुंबई मान्सूनलॉक; पहिल्याच पावसाने केले गारद : लोकल, बेस्टसह सर्व यंत्रणा कोलमडल्या

मुंबई : Mumbai Building Collapse : मुंबईतील मालवणी भागात इमारत कोसळली, ११ जणांचा मृत्यू

पुणे : Weather Alert: पुढील २४ तासांसाठी रायगडला 'रेड' अलर्ट तर मुंबईसह संपूर्ण कोकणात 'येलो अलर्ट'

मुंबई : दिल्लीत राबविणार कोरोना रोखण्याचे 'मुंबई मॉडेल'

मुंबई : नालेसफाईचे दावे गेले वाहून; वाहतूक खोळंबली नाही, याचे प्रशासनाला कौतुक

महाराष्ट्र : Coronavirus Update : २४ तासांत राज्यात १६ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात

महाराष्ट्र : Monsoon 2021 : पाहा! अशी झाली मुंबईची तुंबई | Water Logging in Mumbai | Maharashtra Rain Updates

महाराष्ट्र : Monsoon 2021 : पाहा! मुंबई अशी तुंबली | Heavy Rain In Mumbai | Red Alert | Water Logging in Mumbai

मुंबई : जितन प्रसाद यांच्या भाजपा प्रवेशानंतर मिलिंद देवरांनी व्यक्त केली इच्छा