शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : पोलीस आणि इतरांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करू; भाजपा आमदार अतुल भातखळकरांना अटक

मुंबई : बनावट लसीकरण प्रकरण : फसवले गेलेल्यांचं पुन्हा लवकरच लसीकरण करण्यात येणार

महाराष्ट्र : घरोघरी लसीकरण करण्यासाठी धोरण आखा, मार्गदर्शक तत्त्वांबाबत राज्य सरकारची प्रगती समाधानकारक नाही : उच्च न्यायालय

मुंबई : बलात्कार करत आक्षेपार्ह व्हिडीओ काढला, T Series च्या भूषण कुमारवर मॉडेलचा आरोप

मुंबई : परांजपे बंधूंच्या अटकपूर्व जामिनावर २९ जुलैला सुनावणी

व्यापार : ‘व्हिडिओकॉन’चे धूत यांच्या मालमत्तांची झडती

महाराष्ट्र : अनिल देशमुखांची ४.२० कोटींची मालमत्ता जप्त; ‘ईडी’ची कारवाई

शिक्षण : विद्यार्थी पास, वेबसाईट नापास; मुंबईचा ऐतिहासिक ९९.९६ टक्के निकाल 

क्राइम : महिन्याभरात दीड कोटींचा दंड वसूल; थकीत ई-चलानसाठी वाहतूक पोलीस पोहोचले दारी

क्राइम : Video : गुन्हेगाराला केक भरवताना पोलीस अधिकारी कॅमेऱ्यात कैद; व्हिडीओ झाला व्हायरल