लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Mumbai: जेनीचा काळ आला होता, पण..., बिबट्याच्या जबड्यातून बॉम्ब स्क्वॉडच्या श्वानाची सुटका - Marathi News | Mumbai: Jenny's time had come, but..., bomb squad dog rescued from leopard's jaws | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेनीचा काळ आला होता, पण..., बिबट्याच्या जबड्यातून बॉम्ब स्क्वॉडच्या श्वानाची सुटका

Mumbai: मुंबई पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे (बीडीडीएस) प्रभारी उपनिरीक्षक विनोद बल्लाळ यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आरे कॉलनीत एका २.५ वर्षांच्या प्रशिक्षित बेल्जियन शेफर्डला बिबट्याच्या जबड्यातून वाचवले. ...

Mumbai: शाखेवर कारवाई; महापालिकेच्या अधिकाऱ्याला ठाकरे गटाकडून मारहाण - Marathi News | Mumbai: Branch action; Municipal officer beaten up by Thackeray group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाखेवर कारवाई; महापालिकेच्या अधिकाऱ्याला ठाकरे गटाकडून मारहाण

Mumbai: शिवसेना शाखेवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याला पाहून  संतप्त  कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केल्याने मोर्चाला गालबोट लागले.  ...

Mumbai: मॅनहोलवरील झाकणे उघडी ठेवणारे, चोरणारे आता पालिकेच्या रडारवर - Marathi News | Mumbai: Manhole lid openers, thieves now on municipal radar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॅनहोलवरील झाकणे उघडी ठेवणारे, चोरणारे आता पालिकेच्या रडारवर

Mumbai: भुयारी गटारांवरील झाकणे (मॅनहोल) उघडी राहिल्यामुळे त्यात पडून दोन कामगारांचे बळी गेल्यावर महपालिकेला अखेर जाग आली असून प्राणहानी होण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलणार असे जाहीर केले आहे. ...

मॅनहोलमध्ये उतरलेल्या सफाई कामगाराचा मृत्यू, कारचा धक्का, कांदिवलीत दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Death of sweeper who landed in manhole, hit by car, case registered against two in Kandivli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॅनहोलमध्ये उतरलेल्या सफाई कामगाराचा मृत्यू, कारचा धक्का, कांदिवलीत दोघांवर गुन्हा दाखल

Mumbai: गटार साफ करण्यासाठी मॅनहोलमध्ये उतरलेल्या कामगाराला कार चालकाच्या बेदरकारीमुळे प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक घटना रविवारी कांदिवलीच्या शंकर मंदिराजवळ असलेल्या शुभशांती सोसायटीजवळ घडली. ...

क्रिकेट आयोजकांवर राज्य सरकार मेहरबान, बंदोबस्ताच्या दरात ६० लाखांपर्यंत कपात - Marathi News | State government favors cricket organisers, reduction in endowment rates up to 60 lakhs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्रिकेट आयोजकांवर राज्य सरकार मेहरबान, बंदोबस्ताच्या दरात ६० लाखांपर्यंत कपात

Cricket Matches: करोडोची कमाई करणाऱ्या क्रिकेट सामन्यांच्या आयोजकांवर सरकार भलतेच मेहरबान झाले आहे. क्रिकेट सामन्यांसाठी लावण्यात येणाऱ्या पोलिस बंदोबस्ताच्या दरात मोठ्या प्रमाणात घट करण्यात आली आहे. ...

Mumbai: संजीव जयस्वाल यांच्यावरील कारवाईने आयएएस लॉबी अस्वस्थ - Marathi News | Mumbai: IAS lobby upset over action against Sanjeev Jaiswal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजीव जयस्वाल यांच्यावरील कारवाईने आयएएस लॉबी अस्वस्थ

Mumbai: आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांच्यावर ईडीने ज्या पद्धतीने कारवाई केली, ती अयोग्य होती. एकदम त्यांच्या घरी धडक मारणेही योग्य नव्हते, अशा शब्दांत काही वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांनी मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडे अलीकडेच नाराजी व्यक्त केली. ...

पाकिस्तानला अजूनही 'शिवसेने'ची वाटतेय भिती; मुंबईत वर्ल्ड कप मॅच खेळण्यास नकार - Marathi News | ICC World Cup 2023 : Pakistan unwilling to play World Cup match in Mumbai due to security concerns | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानला अजूनही 'शिवसेने'ची वाटतेय भिती; मुंबईत वर्ल्ड कप मॅच खेळण्यास नकार

ICC World Cup 2023 : भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३ मध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा आज केली जाणार आहे. ...

१० तास प्रवास करायचा तर वंदे भारतमधून कशाला? कमी खर्चात विमानाने तासात पोहोचतोय... - Marathi News | Why travel from Mumbai Goa Vande Bharat if you have to travel for 10 hours? Reaching within an hour by plane at low cost... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१० तास प्रवास करायचा तर वंदे भारतमधून कशाला? कमी खर्चात विमानाने तासात पोहोचतोय...

कोकण रेल्वेवरील वंदे भारत ही देशातील सर्वात स्लो वंदे भारत ठरणार आहे.  ...