शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

क्राइम : अधिकाऱ्याच्या पत्नीकडे पाहून अश्लील चाळे; कांदिवलीमधील धक्कादायक प्रकार...!

नागपूर : मुंबई-कोंबडीवरून विधानसभेत रंगला वाद; भुजबळ आणि मनिषा चौधरी आमने-सामने

मुंबई : Mumbai Local, Bandra Lift Incidence | वांद्रे स्टेशनवरील लिफ्टमध्ये अडकले २० जण, अर्ध्या तासानंतर सुखरूप सुटका

मुंबई : माजी कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्यावर कोणतीही कार्यवाही अपेक्षित नाही

क्रिकेट : Ranji Trophy 2022 : २९ चेंडूंत १२२ धावांचा पाऊस! अजिंक्य रहाणेचं खणखणीत द्विशतक अन् मुंबईच्या पाचशेपार धावा

मुंबई : अनिल देशमुखांच्या जामिनावरील स्थगितीवर आज सुनावणी

क्रिकेट : Ranji Trophy : सूर्याचे शतक हुकले पण बाकीचे गडी पेटले! यशस्वी जैस्वालपाठोपाठ अजिंक्य रहाणेही वेगाने शतक ठोकले

मुंबई : मुंबईत २५ वर्षांत २२ हजार कोटींचे डांबर कोणी खाल्ले? शेलारांची चौकशीची मागणी, फडणवीस म्हणाले...

क्रिकेट : सूर्यकुमार यादवची 'रणजी'मध्ये जोरदार फटकेबाजी; १६ चेंडूंत चोपल्या ६६ धावा, पण थोडक्यात हुकले शतक

नागपूर : हिवाळी अधिवेशन २०२२; मुंबईच्या मेट्रोचे अडथळे सुटले