शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : अंधेरीतील कामगार रुग्णालय प्रशासन व कंत्राटदार यांची चौकशी करा; काँग्रेसची मागणी

व्यापार : कंपनीने ३ महिन्यांतच दिले ७१० टक्के रिटर्न्स, कोरोनाच्या सावटातही मार्केटमध्ये तेजी

मुंबई : कोरोनाचे टेन्शन नको, संक्रमित रोगप्रतिकारक शक्तीमुळे धोका नसल्याचे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांचे मत

नागपूर : द्रुतगती महामार्गावर वेगावर नियंत्रण, शंभूराज देसाई यांची माहिती

मुंबई : हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाचे हॉस्टेल लवकर सुरू होणार, पालिका आयुक्तांचे सूतोवाच

मुंबई : 'पी-उत्तर' पूर्वेला पालिका कार्यालय बांधकामासाठी लवकरच बैठक, भातखळकरांच्या प्रश्नाला मंत्री सामंतांचं उत्तर

मुंबई : 'शिवशाही'चा लांब पल्ला, मुंबई ते गोवा धावणार ST; तिकीट दर घ्या जाणून

मुंबई : मरोळ सुक्या मासळी बाजाराची वेळ बदलली; संतप्त कोळी महिलांनी बाजाराचे कुलूप तोडून आत केला प्रवेश!

मुंबई : मुंबई विमानतळावर पुन्हा प्रवाशांचा खोळंबा; इमिग्रेशन काउंटर बंद, परदेशातून आलेल्यांचे हाल

मुंबई : मंत्रालय बोगस लिपिक मुलाखती : ‘त्या’ मुलाखती सामान्य प्रशासन उपसचिवांच्या केबिनमध्येच