लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
दादरच्या चौपाटीवर ९ हजार टन कचरा, १० हजारांहून अधिक स्वयंसेवक सहभागी - Marathi News | 9 thousand tons of garbage on Dadar Chowpatty, more than 10 thousand volunteers participated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादरच्या चौपाटीवर ९ हजार टन कचरा, १० हजारांहून अधिक स्वयंसेवक सहभागी

उपक्रमात दादर आणि मुंबईच्या इतर भागातील स्थानिक नागरिक, निसर्गप्रेमी तरुण आणि पर्यावरण, जागरूक स्वयंसेवक आणि शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग ...

खराब रस्ते, तुंबलेले ड्रेनेज, खड्ड्यांचा जाच नशिबी! मुंबईकरांचे हाल - Marathi News | Bad roads, clogged drainage, potholes, fate! Plight of Mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खराब रस्ते, तुंबलेले ड्रेनेज, खड्ड्यांचा जाच नशिबी! मुंबईकरांचे हाल

नुसतीच इलेक्शनची हवा; नागरिकांमध्ये वाढतोय रोष ...

अल्पवयीन वाहन चालकांचे मुंबईमध्ये प्रमाण कमी - Marathi News | The proportion of underage drivers in Mumbai is low | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अल्पवयीन वाहन चालकांचे मुंबईमध्ये प्रमाण कमी

दंडाच्या रकमेत वाढ झाल्याने लागला लगाम ...

आश्वासनांची फक्त खैरात, जाहीरनामे निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेमध्ये आणा - Marathi News | Just for the sake of promises, bring the manifestos to the working room of the Election Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आश्वासनांची फक्त खैरात, जाहीरनामे निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेमध्ये आणा

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न, २० लाख लोकांना पाणी नाही ...

Maharashtra | मंत्रालयासमोर विष प्राशन केलेल्या संगीता डवरेंचा पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Maharashtra Sangeeta Davare, who consumed poison in front of the ministry, died during treatment in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंत्रालयासमोर विष प्राशन केलेल्या संगीता डवरेंचा पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू

काही दिवसांपूर्वीच मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता... ...

'मी CBI मधून राठोड बोलतोय...', एका व्हिडीओ कॉलमुळे आजोबांचे खाते झाले रिकामे - Marathi News | Hello I am talking Rathod from CBI a video call fraud left the old man disheartened Mumbai Parel Incidence of Cyber Crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'मी CBI मधून राठोड बोलतोय...', एक व्हिडीओ कॉल, मुंबईतल्या आजोबांचे खाते रिकामे

डॉक्टर महिलेच्या नावाने फसवणूक, मुंबईतील परळची घटना ...

पत्राचाळप्रकरणी वाधवान बंधूंची गोव्यातील मालमत्ता ईडीकडून जप्त - Marathi News | Property of Wadhawan brothers in Goa seized by ED in case of correspondence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्राचाळप्रकरणी वाधवान बंधूंची गोव्यातील मालमत्ता ईडीकडून जप्त

मालमत्तेमध्ये १,२५० चौरस मीटर आणि १५,३०० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या दोन भूखंडांचा समावेश असून याची किंमत ३१ कोटी ५० लाख रुपये इतकी आहे. ...

प्ले ग्रुपमध्ये शिक्षिका मुलांना धरून आपटायच्या, पालकांच्या तक्रारीनंतर दोघींवर गुन्हा - Marathi News | In the play group, the teacher used to hold the children and hit them, after the complaint of the parents, both were booked | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्ले ग्रुपमध्ये शिक्षिका मुलांना धरून आपटायच्या, पालकांच्या तक्रारीनंतर दोघींवर गुन्हा

आरोपींना पाेलिसांकडून नोटीस, CCTV मध्ये घटना कैद ...