लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
जवानासाठी परदेश दौरा रद्द! सगळी रक्कम शहीद मुरली नाईक यांच्या कुटुंबीयांना देणार - Marathi News | Foreign tour for jawan cancelled All proceeds will be donated to the family of martyr Murali Naik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जवानासाठी परदेश दौरा रद्द! सगळी रक्कम शहीद मुरली नाईक यांच्या कुटुंबीयांना देणार

काही दिवसापूर्वी भारत-पाकिस्तान तणावा दरम्यान, शहीद झालेले जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबाला मुंबईतील एका दाम्पत्याने आर्थिक मदत केली आहे. ...

Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य - Marathi News | Mumbai Couple Refuses to Pay Delivery Boy, Sends Him Back Empty-Handed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी- हिंदीवरून वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

Mumbai Couple Harasses Pizza Delivery Agent: मुंबईतील भांडुप परिसरात हा संतापजनक प्रकार घडला. ...

Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड - Marathi News | Case Against Mumbai Man For Using Drone Without Permission: Cops | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड

Mumbai News: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी नागरिकांना दिला. ...

जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी - Marathi News | Mumbai Traffic Police Constable Jumps Into Sea To Save Woman Near Cuffe Parade | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी

Mumbai Police: मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून या घटनेची माहिती दिली ...

Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या... - Marathi News | Mumbai Metro 3 Do You Know Siddhivinayak Metro Station Has 7 Entry and Exit Points For Seamless Access | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

Siddhivinayak Metro Entry Exit Points: मुंबईच्या मेट्रो-३ अर्थात अॅक्वा लाइनचा बीकेसी ते आचार्य अत्रे चौक वरळी असा दुसरा टप्पा नुकताच सुरू झाला. ...

दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू - Marathi News | Maharashtra Police control room receive bomb blast threat Email mumbai police on high alert | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू

Alert in Mumbai Maharashtra: महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला एक धमकीचा ईमेल मिळाला आहे. या मेलमध्ये असे म्हटले आहे की, पुढील २ दिवसांत एक मोठा बॉम्बस्फोट होणार आहे. ...

उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे - Marathi News | Tejashwi Ghosalkar's resignation; Uddhav Thackeray attempts damage control in UBT Shivsena before mumbai BMC Elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे

Tejashwi Ghosalkar Resigns: घोसळकर यांनी आपण महिला - दहिसर विधानसभा प्रमुख या पदावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. ...

हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार? - Marathi News | Flight services from ghaziabad hindon airport to Bengaluru, Ludhiana, Nanded start today; When will it start for Mumbai, Goa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?

हिंडन विमानतळावरून मंगळवारी बंगळुरू, किशनगड, लुधियाना, आदमपूर आणि नांदेडसाठी उड्डाणे सुरू होत आहेत... ...