शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

नागपूर : काय सांगता! नागपूर-मुंबई फ्लाईट तिकीट चक्क २१ हजारांवर??

मुंबई : अरबी समुद्रात हंपबॅक डॉल्फिनचा वावर

मुंबई : Mumbai: अनधिकृत कॅफे इराणी सूफीवर महापालिकेची तोड़क कारवाई

मुंबई : कॉक्स अँड किंगचा इंडियन बँकेला ३८ कोटींचा गंडा; संचालक अजय केरकरांवर गुन्हा दाखल

मुंबई : आली थर्टी फर्स्ट... पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त…; शहरात जागोजागी नाकाबंदी

मुंबई : अनिल देशमुखांच्या स्वागत यात्रेप्रकरणी १०० जणांवर गुन्हा; नोटिशीकडे दुर्लक्ष

क्रिकेट : MI ज्युनिअर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा; स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या विजयात पुन्हा प्रसून सिंग चमकला 

महाराष्ट्र : मुंबई केंद्रशासित करणे हा भाजपचा डाव, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

सोशल वायरल : Viral : समोसा, चहा आणि पाण्याची किंमत ४९० रुपये; नाश्त्याच्या या बिलाने सोशल मीडियावर खळबळ

व्यापार : घरविक्रीचा विक्रम मोडला; महामुंबई अव्वल स्थानावर, तिसऱ्या क्रमांकावर पुणे