लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
...तर मुंबई शहराचा महापौर भाजपचा झाला असता : शिंदे - Marathi News | ...then the mayor of Mumbai city would have been from BJP: Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर मुंबई शहराचा महापौर भाजपचा झाला असता : शिंदे

मी बाळासाहेबांच्याच विचारांवर चालताे आहे, ही माझी चूक का? ...

डॉक्टरनेच दवाखान्यात बसविला बोगस डॉक्टर; 3 वर्षांपासून बोगसगिरी - Marathi News | The doctor himself installed the bogus doctor in the hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉक्टरनेच दवाखान्यात बसविला बोगस डॉक्टर; 3 वर्षांपासून बोगसगिरी

गोवंडीत सुरू होता तीन वर्षांपासून प्रकार ...

मुंबईसह कोकणाला पावसाचा अलर्ट; चार-पाच दिवसांत जोर वाढणार - Marathi News | Rain alert for Konkan including Mumbai; The force will increase in four-five days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईसह कोकणाला पावसाचा अलर्ट; चार-पाच दिवसांत जोर वाढणार

पुढील चार-पाच दिवसांत जोर वाढण्याची शक्यता ...

चुकीचे मेसेज फॉरवर्ड करणाराही दोषीच, जबाबदारीने वागा : हायकोर्ट - Marathi News | Even those who forward wrong messages are guilty, act responsibly: Madras High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चुकीचे मेसेज फॉरवर्ड करणाराही दोषीच, जबाबदारीने वागा : हायकोर्ट

एप्रिल २०१८ मध्ये भाजप नेते एस.व्ही. शेखर यांनी फेसबुकवर महिला पत्रकारांविरुद्ध अपमानास्पद आणि असभ्य टिप्पणी फॉरवर्ड केली ...

संपादकीय - इथे' तरी राडा नको, राजकीय खेळखंडोबा सभागृहात नकोच - Marathi News | Editorial - Don't cry here, don't play politics in the hall of vidhansabha maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - इथे' तरी राडा नको, राजकीय खेळखंडोबा सभागृहात नकोच

एकनाथ शिंदे यांच्या बंडाने उद्धव ठाकरे यांना बसलेला हादरा आणि अलीकडे अजित पवार यांच्या बंडाने शरद पवार यांना दिलेला दणका ...

राज्यातील धरणांत ३१ टक्केच पाणीसाठा; परिस्थिती गंभीर - Marathi News | Only 31 percent water storage in dams in the state; The situation is serious | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील धरणांत ३१ टक्केच पाणीसाठा; परिस्थिती गंभीर

राज्यातील महत्त्वाच्या धरणांत ३२.२९ टक्के पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे ...

‘मित्रा पार्क’मुळे १ लाख रोजगार; अमरावतीत १० हजार कोटींची गुंतवणूक - Marathi News | 1 lakh employment due to 'Mitra Park'; 10 thousand crore investment in Amravati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मित्रा पार्क’मुळे १ लाख रोजगार; अमरावतीत १० हजार कोटींची गुंतवणूक

अमरावतीत १० हजार कोटींची गुंतवणूक, २ लाख अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती ...

राज्यात कॅसिनोला परवानगी मिळणार? पावसाळी अधिवेशनात मांडणार विधेयक - Marathi News | Will casinos be allowed in the state? The bill will be presented in the monsoon session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात कॅसिनोला परवानगी मिळणार? पावसाळी अधिवेशनात मांडणार विधेयक

पावसाळी अधिवेशनात मांडणार विधेयक ...