शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

क्राइम : झवेरी बाजार लूट प्रकरणात एका महिलेसह तिघांना अटक; ३ संशयितांचा शोध सुरू

मुंबई : आरेच्या आदिवासी पाड्यात वाण म्हणून महिलांना सॅनेटरी पॅड वाटपाचा अनोखा उपक्रम

फिल्मी : Subodh Bhave : सुबोध भावेचा मुंबई मेट्रोतून प्रवास, ट्रॅफिकपासून सुटका झाल्याचा व्यक्त केला आनंद

मुंबई : वेसावा कोळी सी फूडची आदित्य ठाकरेंकडून प्रशंसा; एक लाख मत्स्यप्रेमींनी दिली भेट!

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कामगारांना सिनेस्टाईलने मारहाण, तिघे ताब्यात; चिपळूणमधील घटना

मुंबई : हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी 'हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोग' स्थापन करा, आशिष शेलारांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र

जरा हटके : मुंबईच्या तरूणीने दारूच्या नशेत बंगळुरूहून ऑर्डर केली बिर्याणी, बिल पाहिल्यावर बसला तिला धक्का

मुंबई : प्रकाश आंबेडकरांनी एकतरी निवडणूक जिंकली का?, नारायण राणेंचा थेट सवाल

मुंबई : भिवंडीत मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, दोन जण जखमी

मुंबई : ज्या बाळासाहेबांनी मला संधी दिल्या, त्यांचंच तैलचित्र माझ्या हातून घडलं