लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईची हवा काय म्हणतेय? तिचा दर्जा कसा?, केईएम रुग्णालयातील तज्ज्ञ करणार अभ्यास - Marathi News | What does the air of Mumbai say? How is her status?, KEM hospital experts will study | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची हवा काय म्हणतेय? तिचा दर्जा कसा?, केईएम रुग्णालयातील तज्ज्ञ करणार अभ्यास

अनेकदा मायक्रोस्पिक कण म्हणजेच, सूक्ष्म धुलीकण सातत्याने वातावरणात राहिल्यास त्याचा फुप्फुस आणि ह्रदयावर विपरीत परिणाम होण्याचा धोका असतो.  ...

जल्लोषात स्वागत!, सरत्या वर्षाला मुंबईकरांचा निरोप - Marathi News | Welcome to Jollosh!, Farewell of Mumbaikars to the new year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जल्लोषात स्वागत!, सरत्या वर्षाला मुंबईकरांचा निरोप

कोरोनाच्या निर्बंधामुळे गेल्या वर्षी साधेपणाने नववर्षांचे स्वागत करण्यात आले. मात्र, यंदा निर्बंध नसल्याने नववर्षाचे स्वागत उत्साहात झाले. ...

केईएम रुग्णालयातही आयव्हीएफ केंद्र होणार - Marathi News | IVF center will also be established in KEM Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केईएम रुग्णालयातही आयव्हीएफ केंद्र होणार

केईएममध्ये वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी आयव्हीएफ केंद्राची सुरुवात होणार आहे.  ...

नव्या वर्षामध्ये ग्रहण, सुपरमूनसह उल्का वर्षाव, २०२३ हे वर्ष खगोलाच्या अभ्यासासाठी महत्त्वाचे - Marathi News | Eclipse in new year, meteor shower with supermoon, 2023 is important year for astronomy studies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या वर्षामध्ये ग्रहण, सुपरमूनसह उल्का वर्षाव, २०२३ हे वर्ष खगोलाच्या अभ्यासासाठी महत्त्वाचे

२०२३ वर्षातील खगोलीय घटना निश्चितच ज्ञानवर्धनासाठी महत्त्वाच्या आहेत. नागरिकांनी चिकित्सकपणे अवकाशातील नयनरम्य घटनांचा आनंद घ्यावा. ...

मायेचे पंख शाेधण्यासाठी तिची मुंबईभर वणवण; सीताबाईची झाली ॲना - Marathi News | Her wandering around Mumbai to pluck Maya's wings; Sitabai became Anna | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मायेचे पंख शाेधण्यासाठी तिची मुंबईभर वणवण; सीताबाईची झाली ॲना

ॲना ग्रॅहन. वय ४६. लहानपणीची सीताबाई. सध्या मुंबईत आली आहे. ...

DSK प्रकल्प मार्गी लागणार, पुण्यात ९ वर्षे रखडलेल्या १६१ घर खरेदीदारांना दिलासा - Marathi News | DSK project to go through, relief to 161 home buyers who have been stuck for 9 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :DSK प्रकल्प मार्गी लागणार, पुण्यात ९ वर्षे रखडलेल्या १६१ घर खरेदीदारांना दिलासा

महारेराने नियुक्त केलेल्या नरेडको आणि मुंबई ग्राहक पंचायतीच्या समेटकर्त्यांमुळे रखडलेला हा प्रकल्प मार्गी ...

‘नॉट बेस्ट’: कामगारांसह प्रवाशांचे नुकसान, मिनी एसी बस धूळखात; कंत्राटदार बेस्टचे ऐकत नाही - Marathi News | not the best loss of passengers including workers mini ac bus in dust the contractor does not listen to best | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘नॉट बेस्ट’: कामगारांसह प्रवाशांचे नुकसान, मिनी एसी बस धूळखात; कंत्राटदार बेस्टचे ऐकत नाही

बेस्टलादेखील या प्रश्नावर तोडगा काढता आला नाही; आणि कंत्राटदाराला जाबदेखील विचारता आला नाही.  ...

व्हेअर इज द पार्टी...? नववर्ष स्वागतासाठी मुंबईतील हॉटेल्स, पब्ज, क्लब्ज सज्ज  - Marathi News | where is the party hotels pubs clubs in mumbai are ready to welcome the new year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्हेअर इज द पार्टी...? नववर्ष स्वागतासाठी मुंबईतील हॉटेल्स, पब्ज, क्लब्ज सज्ज 

दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतर यंदा प्रथमच लोकांना नववर्षाचे स्वागत मोकळेपणाने करता यावे, यासाठी मुंबईतील अनेक हॉटेल्स, पब्ज, क्लब्ज सज्ज झाले आहेत. ...