लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
जे. जे. ला लवकरच अभिमतचा दर्जा, अखेर राज्य कला विद्यापीठासाठीची समिती रद्द - Marathi News | J. J. Soon the status of opinion, finally the committee for the State Arts University was cancelled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जे. जे. ला लवकरच अभिमतचा दर्जा, अखेर राज्य कला विद्यापीठासाठीची समिती रद्द

राज्य विद्यापीठाऐवजी अभिमत विद्यापीठाच्या दर्जासाठी २५०० माजी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन याचिका दाखल केली होती. मात्र, आता समिती रद्द केल्याने पुन्हा एकदा सर जे. जे. महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

‘मराठी तितुका मेळवावा’ विश्वसंमेलन बुधवारपासून, वरळीच्या नॅशनल स्पोर्टस् क्लबमध्ये आयोजन - Marathi News | 'Marathi Tituka Melwawa' World Conference to be held at National Sports Club, Worli from Wednesday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मराठी तितुका मेळवावा’ विश्वसंमेलन बुधवारपासून, वरळीच्या नॅशनल स्पोर्टस् क्लबमध्ये आयोजन

संमेलनास परदेशातील मराठी भाषेच्या प्रचार-प्रसार आणि संवर्धनासाठी योगदान देणारे ४९८ मराठी मंडळातील प्रतिनिधी, परदेशातील ६२ उद्योजक,  परराज्यातील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे ४७० प्रतिनिधी, राज्यातील १६४ नामवंत साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. ...

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘मरे’चे रडगाणे, प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही... - Marathi News | On the very first day of the new year, the cries of 'central railway', the inconvenience caused to passengers, we... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘मरे’चे रडगाणे, प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही...

रविवार आणि नवीन वर्ष असतानाही मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे   मुंबईकरांचे मेगाहाल झाले. ...

निवासी डॉक्टरांचा आजपासून राज्यव्यापी संप, रुग्णसेवेवरील परिणाम टळणार - Marathi News | State-wide strike of resident doctors from today, impact on patient care will be avoided; The system is ready, minor surgeries will be postponed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवासी डॉक्टरांचा आजपासून राज्यव्यापी संप, रुग्णसेवेवरील परिणाम टळणार

शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत वाट पाहूनही पालिका आणि राज्याच्या आरोग्य विभागाकडून चर्चेसाठी बोलावणे न आल्याने, निवासी डॉक्टर संपावर ठाम आहेत.  ...

महाराष्ट्र गारठला, मुंबईमध्ये माथेरानचा ‘फील’ - Marathi News | Maharashtra colds the 'feel' of Matheran in Mumbai. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र गारठला, मुंबईमध्ये माथेरानचा ‘फील’

राज्यभरातील बहुतांश शहरांचे किमान तापमान ११ ते १२ अंशादरम्यान नोंदविण्यात आले. ...

मध्यरात्रीच रक्तदान करुन नववर्षाची सुरुवात, मुख्यमंत्री शिंदेंच्या जनतेला शुभेच्छा - Marathi News | Chief Minister Eknath Shinde wishes the people of New Year by donating blood | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मध्यरात्रीच रक्तदान करुन नववर्षाची सुरुवात, मुख्यमंत्री शिंदेंच्या जनतेला शुभेच्छा

दिवंगत आनंद दिघे यांनी  रक्तदान शिबीर सुरु केले  होते. यावेळी बोलताना, रक्तदान हे जीवनदान आहे ...

मुंबईची हवा काय म्हणतेय? तिचा दर्जा कसा?, केईएम रुग्णालयातील तज्ज्ञ करणार अभ्यास - Marathi News | What does the air of Mumbai say? How is her status?, KEM hospital experts will study | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची हवा काय म्हणतेय? तिचा दर्जा कसा?, केईएम रुग्णालयातील तज्ज्ञ करणार अभ्यास

अनेकदा मायक्रोस्पिक कण म्हणजेच, सूक्ष्म धुलीकण सातत्याने वातावरणात राहिल्यास त्याचा फुप्फुस आणि ह्रदयावर विपरीत परिणाम होण्याचा धोका असतो.  ...

जल्लोषात स्वागत!, सरत्या वर्षाला मुंबईकरांचा निरोप - Marathi News | Welcome to Jollosh!, Farewell of Mumbaikars to the new year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जल्लोषात स्वागत!, सरत्या वर्षाला मुंबईकरांचा निरोप

कोरोनाच्या निर्बंधामुळे गेल्या वर्षी साधेपणाने नववर्षांचे स्वागत करण्यात आले. मात्र, यंदा निर्बंध नसल्याने नववर्षाचे स्वागत उत्साहात झाले. ...