शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मुंबई : मालवणी पोलीसांच्या सतर्कतेमुळेच फार मोठी दुर्घटना ठळली

मुंबई : ११ हजार बांधकामांमुळे धुळीचे प्रमाण वाढले; कृती दल आजपासून लक्ष ठेवणार

मुंबई : आग लागल्यानंतर काय करायचे? याचे प्रात्यक्षिक; मुंबई अग्निशमन दलाकडून प्रदर्शन

मुंबई : मुंबईत वाढले काॅपीबहाद्दर; दहावी, बारावीत सापडले २९ जण

मुंबई : जलबोगद्याच्या दुरुस्तीचे आजपासून काम; मुंबईत ३० दिवस १५ टक्के पाणी कपात

मुंबई : आधी संचालक बनवले, नंतर ११ काेटींचा गंडा; अख्खे कुटुंब फसवणुकीत सहभागी­­­­

रत्नागिरी : दोन वेळा कंत्राटदार बदलूनही मुंबई-गोवा महामार्ग रखडला; डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होईल- नितीन गडकरी

मुंबई : काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी परिसराचा पुनर्विकास करणार; एकनाथ शिंदेंची घोषणा

मुंबई : ३७० काेटींत ट्रिप्लेक्स खरेदी; मुंबईत मलबार हिलमधील मालमत्ता तपारिया परिवाराने घेतली विकत

मुंबई : ५०० कोटींच्या २६१ गृहप्रकल्पांना दणका; महारेराने बजावली नोटीस