मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Prithvi Shaw News: जामिनावर बाहेर येताच सपना गिल हिने पृथ्वी शॉच्या अडचणी वाढवण्यास सुरुवात केली आहे. तिने पोलिसांकडे पृथ्वी शॉविरोधात अनेक कलमांखाली तक्रार दिली आहे. ...
Cricketer Prithvi Shaw assault case: क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली भोजपुरी अभिनेत्री सपना गिलसह चार आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ...