मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai: मुलुंडमध्ये भरधाव वाहनाच्या धडकेत आणखीन एक बळी गेला आहे. चालकाने ब्रेकऐवजी एक्सिलेटरवर पाय देत झालेल्या अपघातात एका ७६ वर्षीय निवृत्त पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. ...
Divya Pahuja: उच्च न्यायालयाने गँगस्टर संदीप गडोलेच्या बनावट चकमक प्रकरणात हत्या व कट रचल्याबाबत आरोपी व मॉडेल दिव्या पहुजा हिची अटकेनंतर सात वर्षांनी जामिनावर सुटका केली. ...
Rain: गेले तीन दिवस हलका बरसल्यानंतर बुधवारी पहाटेपासून जोर धरलेल्या पावसाच्या सलग पाच ते सात तास कोसळधारांनी जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये अक्षरश: दाणादाण उडवून दिली. ...
Mumbai: गटारांवरची मॅनहोल्सची लोखंडी झाकणे पैशासाठी चोरल्याने, मॅनहोल्सवर झाकणे नसल्याने पावसाळ्यात नागरिकांचे जीव धोक्यात येतात. यावर न्यायालयाने दिलेल्या गांभीर्यपूर्ण आदेशानंतर आता पालिकेला जाग आल्याचे दिसत आहे. ...
CSMT : ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पुनर्विकासाचे प्रत्यक्ष बांधकाम पावसाळ्यानंतर अर्थात सप्टेंबरमध्ये सुरू होईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांनी दिली. ...