मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai: महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीतील बांधवांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळण्याच्या अनुषंगाने राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली कोळी महासंघाचे शिष्टमंडळासोबत बैठक पार पडली. ...
Ajit Pawar: अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा केला असून, आज मुंबईमध्ये त्यांनी आपल्या पक्षाच्या नव्या कार्यालयाचं उदघाटन केलं. मात्र या कार्यालयाच्या उदघाटनाला आले असताना अजित पवार यांचा काही काळ खोळंबा झाला. ...