लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सोशल मीडियावरची सुंदरी ‘ती’ नसून ‘तो’ आहे! लक्षात ठेवा!! ऑनलाईन लुटण्यासाठी नवीन फंडा - Marathi News | The beauty on social media is not she but he New funds to loot online | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोशल मीडियावरची सुंदरी ‘ती’ नसून ‘तो’ आहे! लक्षात ठेवा!! ऑनलाईन लुटण्यासाठी नवीन फंडा

फेसबुकवर सुंदरीचा फोटो ठेवून रिक्वेस्ट पाठवायची. मधाळ संवादातून जाळ्यात ओढायचे. ...

प्रदूषणमुक्तीसाठी आता ‘लखनौ पॅटर्न’; स्वतंत्र हवामान कक्षासाठी चाचपणी - Marathi News | Now Lucknow Pattern for pollution control Test for separate climate chamber | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रदूषणमुक्तीसाठी आता ‘लखनौ पॅटर्न’; स्वतंत्र हवामान कक्षासाठी चाचपणी

लखनौ शहरात वायुप्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी स्वतंत्र वायू नियंत्रण कक्ष आहे. ...

थकलेल्या भाऊच्या धक्क्याला लागणार १,३०० बोटी; महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने हाती घेतला प्रकल्प - Marathi News | 1300 boats required for a bhaucha dhakka The project was taken up by the Maharashtra Maritime Board | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थकलेल्या भाऊच्या धक्क्याला लागणार १,३०० बोटी; महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने हाती घेतला प्रकल्प

मुंबईचा इतिहास जपणाऱ्या भाऊच्या धक्क्याचे नुतनीकरण करण्याचा मुहूर्त निघाला असून, काम पूर्ण होताच या ठिकाणी १,३०० बोटी एकावेळी लागू शकतील. ...

वानखेडे स्टेडियमवर कडक बंदोबस्त; आक्षेपार्ह बॅनर, झेंडे पोर्स्टर्संना बंदी - Marathi News | Strict security at Wankhede stedium; Offensive banners, flag posters are banned for india vs sri lanka odi match in front of maratha reservation agitation | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वानखेडे स्टेडियमवर कडक बंदोबस्त; आक्षेपार्ह बॅनर, झेंडे पोर्स्टर्संना बंदी

भारतीय क्रिकेटचे माहेरघर असलेल्या मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियमवर आज गुरुवारी भारतीय संघ श्रीलंकेच्या आव्हानाला सामोरे जात आहे. यावेळी शानदार विजयासह विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा निर्धार भारतीय संघाचा आहे. ...

मलबार हिल जलाशय तोडायचा की बांधायचा? ठरविण्यासाठी नेमले तज्ज्ञांचे मंडळ - Marathi News | Should Malabar Hill Reservoir be demolished or built Board of experts appointed to decide | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलबार हिल जलाशय तोडायचा की बांधायचा? ठरविण्यासाठी नेमले तज्ज्ञांचे मंडळ

मलबार हिल येथील १३६ वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन जलाशयाच्या पुनर्बांधणीचा वाद सध्या चिघळला आहे. जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम ही रखडले आहे. ...

नर्सला ‘म्हाडा’चे घर लागले, ११ वर्षांनी लागला शोध; कागदपत्रांचा गैरवापर करणाऱ्यावर गुन्हा - Marathi News | Nurse found Mhada house found after 11 years Offense against misusing documents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नर्सला ‘म्हाडा’चे घर लागले, ११ वर्षांनी लागला शोध; कागदपत्रांचा गैरवापर करणाऱ्यावर गुन्हा

दहिसरमधील एका नर्सला ११ वर्षांपूर्वी ‘म्हाडा’ची लॉटरी लागली; पण जातपडताळणी प्रमाणपत्राअभावी तिची फाइल बंद करण्यात आल्याचे तिला एजंटने सांगितले. ...

"भविष्यातील पिढी भीतीशिवाय कशी जगू शकेल...", प्रदूषणावरून रोहितने व्यक्त केली चिंता - Marathi News | indian captain Rohit Sharma raises Mumbai air pollution issue and said, Important that our kids live without fear | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भविष्यातील पिढी भीतीशिवाय कशी जगू शकेल...", प्रदूषणावरून रोहितने व्यक्त केली चिंता

आयसीसी वन डे विश्वचषक आता अंतिम टप्प्याकडे कूच करत आहेत. ...

...तर SRAच्या सीईओंना निलंबित करू; प्राधिकरणाच्या चालढकल वृत्तीवर उच्च न्यायालयाचे ताशेरे - Marathi News | ...then suspend SRA CEOs; High Court observations on the conduct of the Authority | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर SRAच्या सीईओंना निलंबित करू; प्राधिकरणाच्या चालढकल वृत्तीवर उच्च न्यायालयाचे ताशेरे

न्यायालयाने एसआरएला वेळोवेळी आपण मदत केल्याची आठवण करून दिली. ...