लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Mumbai Airport: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बनं उडवून देण्याची धमकी - Marathi News | Mumbai Chhatrapati Shivaji Maharaj International Airport Receives Bomb Threat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बनं उडवून देण्याची धमकी

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बनं उडवून देऊ, अशा धमकीचा फोन आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. या फोननंतर सुरक्षा ... ...

Bombay HC: 'त्या' विद्यार्थिनीच्या अटकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले! - Marathi News | HC raps Maharashtra government for arresting 19-year-old over Operation Sindoor post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' विद्यार्थिनीच्या अटकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले!

Bombay High Court on Maharashtra government: विद्यार्थिनीने सोशल मीडियाद्वारे भारत सरकारवर पाकिस्तानविरुद्ध युद्ध भडकवण्याचा आरोप केला. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. यावरून मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले. ...

Mumbai Crime: असले मित्र नको रे बाबा! बोलणं बंद केल्यानं मैत्रिणीच्या डोक्यात घातली वीट - Marathi News | Varanasi Man Comes To Mumbai and Smashes Minor Girls Head With Brick For Ignoring His Calls | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :असले मित्र नको रे बाबा! बोलणं बंद केल्यानं मैत्रिणीच्या डोक्यात घातली वीट

Mumbai News: मुंबईतील कांदिवली परिसरात एका तरुणाने अल्पवयीन मुलीच्या डोक्यात वीट घातल्याचा संतापजनक प्रकार घडला. ...

मायानगरीतही विवाहितांभोवती वाढतोय हुंड्याचा फास... - Marathi News | 163 dowry cases have been registered in the Mumbai Police files in the last four months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मायानगरीतही विवाहितांभोवती वाढतोय हुंड्याचा फास...

पोलिसांकडून समेट घडवून आणण्याचा प्रयत्न ...

दहा हजार सोसायट्यांना नोटीस; पालिकेकडे अवघ्या ६१ सोसायट्यांनी मागितली फांद्या छाटण्याची परवानगी - Marathi News | Only 61 societies sought permission from the BMC to prune branches | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहा हजार सोसायट्यांना नोटीस; पालिकेकडे अवघ्या ६१ सोसायट्यांनी मागितली फांद्या छाटण्याची परवानगी

केवळ ४२ अर्ज दाखल ...

तृतीयपंथींनी केले पादचाऱ्याला १५ हजार रुपयांसाठी ब्लॅकमेल - Marathi News | Transgender blackmails pedestrian for Rs 15000 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तृतीयपंथींनी केले पादचाऱ्याला १५ हजार रुपयांसाठी ब्लॅकमेल

पोलिसांनी कांदळवनात जाऊन तिन्ही तृतीयपंथींना ताब्यात घेतले आणि खार पोलिस ठाण्यात आणले. ...

पैसा नसता तर जीव वाचला नसता - Marathi News | Rs 4 crore assistance provided to 431 patients in Mumbai from Chief Minister Relief Fund in the last four months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पैसा नसता तर जीव वाचला नसता

मुख्यमंत्री सहायता निधीतून गेल्या चार महिन्यांत मुंबईतील ४३१ रुग्णांना चार कोटींची मदत ...

पहिल्याच पावसात मुंबई पाण्यात..! महापालिकेसह मुंबईकरांची पळापळ - Marathi News | BMC planning collapsed due to the early arrival of rains this year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिल्याच पावसात मुंबई पाण्यात..! महापालिकेसह मुंबईकरांची पळापळ

अनेक ठिकाणी पाणी साचल्याने बेस्टचे मार्ग वळविले ...