लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईत 195 गोविंदा जखमी, 18 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल  - Marathi News | 195 Govinda injured in Mumbai, 18 admitted to hospital for treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत 195 गोविंदा जखमी, 18 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल 

177 गोविंदाना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. सध्या सर्व गोविंदाची प्रकृती स्थिर आहे.  ...

बरसल्या आनंद सरी, महिनाभरानंतर राज्यात पाऊस; पिकांना जीवदान - Marathi News | After almost a month of rain in the state, it started raining again on Thursday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बरसल्या आनंद सरी, महिनाभरानंतर राज्यात पाऊस; पिकांना जीवदान

जळगाव जिल्ह्यात  २४ तासांत जामनेर, मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. ...

दहीहंडी महोत्सवाला हजेरी लावण्यासाठी नेत्यांचीच पळापळ; मतांचे लोणी मिळविण्यासाठी पक्षांची धडपड - Marathi News | Politicas Leaders rush to attend the Dahi Handi festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहीहंडी महोत्सवाला हजेरी लावण्यासाठी नेत्यांचीच पळापळ; मतांचे लोणी मिळविण्यासाठी पक्षांची धडपड

काही दिवसांपासून रुसलेल्या पावसाने गुरुवारी दहीहंडीचा मुहूर्त साधत जोरदार पुनरागमन केल्याने गोविंदांचा उत्साह दुणावला होता. ...

प्रेमसंबंधाच्या वादातून प्रेयसीच्या मुलीचे अपहरण; एक्स्प्रेसच्या शौचालयातून एकास अटक - Marathi News | Kidnapping of a lover's daughter over a love affair; One arrested from express toilet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रेमसंबंधाच्या वादातून प्रेयसीच्या मुलीचे अपहरण; एक्स्प्रेसच्या शौचालयातून एकास अटक

रोतीन घोष (३५) असे आरोपीचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे.  ...

बॉम्बे डाईंग मिलची विक्री होणार ५ हजार कोटींना?; सौदा अंतिम टप्प्यात - Marathi News | Bombay dyeing mill will be sold for 5 thousand crores? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बॉम्बे डाईंग मिलची विक्री होणार ५ हजार कोटींना?; सौदा अंतिम टप्प्यात

जपानमधील अग्रगण्य बांधकाम समूहासोबत सौदा अंतिम टप्प्यात ...

कॅज्युल्टी विभागात गोविंदांची भाऊगर्दी; मुंबईत १०७ गोविंदा जखमी - Marathi News | 107 Govindas were injured in Mumbai while the Dahi Handi festival was being celebrated with great enthusiasm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅज्युल्टी विभागात गोविंदांची भाऊगर्दी; मुंबईत १०७ गोविंदा जखमी

बहुतांश रुग्णांना हाडाचे दुखणे असल्याचे दिसत आहे.   ...

... अन चालकाने आमदाराला थेट खाली उतरवले; टोलमाफीचा वाद टोकाला, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | ... An driver dropped the MLA straight down; Toll waiver dispute ends, case filed against driver | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... अन चालकाने आमदाराला थेट खाली उतरवले; टोलमाफीचा वाद टोकाला, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

आमदाराने पोलिसांत धाव घेत तक्रार देताच पोलिसांनी खासगी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. ...

सेलिब्रिटीजनी दिला मनोरंजनाचा तडका, राजकीय नेत्यांचीही दही हंडीला उपस्थिती - Marathi News | Celebrities provided entertainment, political leaders were also present | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेलिब्रिटीजनी दिला मनोरंजनाचा तडका, राजकीय नेत्यांचीही दही हंडीला उपस्थिती

मागील काही वर्षांपासून गोपाळकाला आणि सेलिब्रिटीजची हजेरी हे समीकरण गोविंदांचे चांगलेच मनोरंजन करणारे ठरले आहे. ...