मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai: मुंबईची शान असलेली डबल डेकर बंद होणार नसून, उलट जुलै २०२४ पर्यंत मुंबईकरांच्या सेवेसाठी तब्बल ९०० वातानुकूलित डबल डेकर दाखल होणार आहेत. सध्या ३५ डबल डेकर असून त्यापैकी गुरुवारपासून १६ डबल डेकर रस्त्यावर धावू लागल्या. ...
मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली तेव्हा अशा उंच मूर्तींची काही क्रेझ नव्हती. मग मुंबईत गणपतीच्या मूर्तीची उंची वाढली कशी? आता तर उंच मूर्तींचं प्रस्थ इतकं वाढलंय की मंडळांमध्ये गणेशमूर्तीच्या उंचीची स्पर्धाच भरते. ...
Mumbai Airport: मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी पावणेबारा वाजता सुटणारे अलायन्स एअर कंपनीचे विमान अचानक रद्द केल्याने विमानात बसलेल्या ५१ प्रवाशांनी विमान कंपनीला चांगलाच मालवणी दणका दिला. ...
Dhoni Seat: भारताने २०११ मध्ये आपल्याच यजमानपदाखाली आयोजित वनडे विश्वचषक जिंकला होता. वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीने मारलेला विजयी षट्कार चाहत्यांच्या अजूनही लक्षात आहे. ...