लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू - Marathi News | Mumbai: Seven injured in chawl collapse in Bandra East; 10 feared trapped | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू

Bandra Chawl Collapsed News: मुंबईतील वांद्रे परिसरात आज पहाटे तीन मजली चाळ कोसळली असून अनेक रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली. ...

नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’ - Marathi News | Navi Mumbai Municipal Corporation is the first in the state; Mira-Bhayander is the 'cleanest city' in the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’

सेव्हन स्टार दर्जाची राज्यातील एकमेव पालिका नवीमुंबई, स्वच्छतेत महाराष्ट्राची आघाडी, १० शहरांना पुरस्कार, मुंबई ३७ वरुन गेली ३३ वर ...

Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना! - Marathi News | Mumbai: 45-Year-Old Worker Dies In Wall Collapse During Repair Work In Ghatkopar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!

मुंबईतील घाटकोपर परिसरात घर दुरूस्तीदरम्यान अंगावर भिंत कोसळल्याने एका ४५ वर्षीय मजुराचा मृत्यू झाला. ...

Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा - Marathi News | Maharashtra Politics If Dino Moriya opens his mouth, he will become Moriya of many Eknath Shinde's warning to Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

Maharashtra Politics : विधिमंडळाचे पावसाळीअधिवेशन सुरू आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात ठाकरे गटाला इशारा दिला. ...

Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद - Marathi News | Mumbai Water Cut 12 Hours on 19 July and Navi Mumbai Water Shortage 18 Hours On 18 July | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद

Mumbai and Navi Mumbai Water Supply News: मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांना पाणी जपून वापण्याचे आवाहन करण्यात आले. ...

राज्याच्या सागरी मत्स्य उत्पादनात मोठी वाढ; 'या' जिल्ह्यात सर्वाधिक मत्स्य उत्पादन - Marathi News | Huge increase in marine fish production in the state; 'This' district has the highest fish production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्याच्या सागरी मत्स्य उत्पादनात मोठी वाढ; 'या' जिल्ह्यात सर्वाधिक मत्स्य उत्पादन

matsya utpadan राज्यातील मत्स्य उत्पादनात २०२४-२५ मध्ये तब्बल २९ हजार १८४ मेट्रिक टन वाढ नोंदविण्यात आली असून त्यात रायगड जिल्ह्याचा वाटा १ हजार ६६८ मेट्रिक टन एवढा आहे. ...

"सांगली ते मुंबई टेम्पो प्रवास, अंधेरीत पार्किंगमध्ये राहावं लागलं", अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ - Marathi News | Lagnanantar Hoilch Prem Fame Kashmira Kulkarni Struggle Story From Sangli To Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लग्नानंतर होईलच प्रेम'मधील अभिनेत्रीचा खडतर संघर्ष, म्हणाली "अंधेरीच्या पार्किंगमध्ये राहावं..."

अभिनेत्रीला सांगलीहून मुंबईत आल्यावर दोन दिवस अंधेरीतील पार्किंगमध्येही राहावं लागलं होतं. ...

Salman Khan: सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर - Marathi News | Salman Khan sold a flat in Bandra for 5 crores it is situated few kms away from his house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर

Salman Khan Sells Bandra Apartrment : सलमान खानने फ्लॅट विकून कमावले इतके कोटी ...