लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास - Marathi News | 149 bus stops failed in ST's cleanliness drive; | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास

राज्य मार्ग परिवहन (एस.टी.) महामंडळाने राज्यभरात राबविलेलया बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात १४९ बसस्थानके स्वच्छता राखण्यात अपयशी ठरल्याने नापास झाली आहेत. ...

दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार - Marathi News | Deploy 1,000 volunteers wearing T-shirts with the number '1916' during Dahi Handi festival; Ashish Shelar orders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार

उत्सवाचे यशस्वी आणि सुरक्षित नियोजन करण्याच्या दृष्टीनेही केल्या सूचना ...

नालासोपारा हादरलं! ‘दृश्यम’ स्टाईलमध्ये पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून मृतदेह घरातच पुरला - Marathi News | Nalasopara Crime Raja and Sonam Raghuvanshi type case Wife Chaman Devi killed husband vijay chauhan and dead body burried in flooring with thee help of boyfriend monu sharma | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नालासोपारा हादरलं! ‘दृश्यम’ स्टाईलमध्ये पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून मृतदेह घरातच पुरला

'Drishyam'-Style Murder: २८ वर्षीय चमन देवी आपल्या २० वर्षांच्या प्रियकरासोबत फरार ...

Kanda Market : यंदा आणि मागील वर्षी जुलैपर्यंत कांदा बाजारभाव कसे मिळत गेले? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Kanda Market how was onion market prices till July 2024 and this year till July 2025 Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा आणि मागील वर्षी जुलैपर्यंत कांदा बाजारभाव कसे मिळत गेले? वाचा सविस्तर 

Kanda Market : सध्याच्या कांदा बाजाराचा विचार केला तर मागील दोन वर्षातील बाजारात कमालीची तफावत आपल्याला जाणवते आहे. ...

मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ - Marathi News | Major accident averted at Mumbai airport Air India plane overshot the runway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ

मुंबई विमानतळावर सोमवारी सकाळी कोचीवरुन आलेले एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरुन कोसळले. ...

भावी पिढीला छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहन द्या! ज्येष्ठ नाणे संग्राहक अशोक सिंह ठाकूर यांचा गौरव - Marathi News | Encourage the future generation to pursue the hobby! Honoring veteran coin collector Ashok Singh Thakur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भावी पिढीला छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहन द्या! ज्येष्ठ नाणे संग्राहक अशोक सिंह ठाकूर यांचा गौरव

‘जागर शिवराजाभिषेकाचा’ हा कार्यक्रम शिवाजी पार्क येथील स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहामध्ये पार पडला. यावेळी ठाकूर यांना ‘शिवसन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. ...

११ मिनिटांत ७ बॉम्बस्फोट, चर्चगेटवरुन सुटलेल्या लोकल लक्ष्य; मुंबईच्या लाईफलाइनमध्ये १८९ जणांचा गेला होता जीव - Marathi News | 7 blast in 11 minutes hundreds of lives lost Accused in Mumbai local blast acquitted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :११ मिनिटांत ७ बॉम्बस्फोट, चर्चगेटवरुन सुटलेल्या लोकल लक्ष्य; मुंबईच्या लाईफलाइनमध्ये १८९ जणांचा गेला होता जीव

मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील ११ आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. ...

दहिसर स्टेशनबाहेर फेरीवाल्यांचे बस्तान; पालिकेचा कानाडोळा - Marathi News | Hawkers' stand outside Dahisar station; Municipality turns a blind eye | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसर स्टेशनबाहेर फेरीवाल्यांचे बस्तान; पालिकेचा कानाडोळा

दहिसर पश्चिम आणि पूर्वेला रिक्षाचालकांची मनमानी, मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे दुचाकी आणि कारचे होणारे पार्किंग, यामुळे लोकलने प्रवास करणारे दहिसरकर हैराण झाले आहेत.  ...