लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कबुतरखान्यावर मंत्री बैठक घेतात, पण मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावर गप्प का? आता आश्वासने नकोत, सुरक्षित, वेगवान प्रवास हवा - Marathi News | Ministers hold meetings on pigeon houses, but why are they silent on the issue of Mumbai-Goa highway? We don't want promises now, we want safe, fast travel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कबुतरखान्यावर मंत्री बैठक घेतात, पण मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावर गप्प का? आता आश्वासने नकोत, सुरक्षित, वेगवान प्रवास हवा

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वे, एसटी फुल्ल आहेत. तर खासगी गाड्यांचे तिकीट सर्वसामान्य कोकणवासीयांना परवडत नाही. ...

वांद्रे वसाहतीच्या जागी उच्च न्यायालय संकुलाचा मार्ग प्रशस्त; राज्य सरकारने आरक्षण हटविले, भव्य संकुल होणार - Marathi News | Path paved for High Court complex in place of Bandra Colony; State government removes reservation, grand complex to be built | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे वसाहतीच्या जागी उच्च न्यायालय संकुलाचा मार्ग प्रशस्त; राज्य सरकारने आरक्षण हटविले, भव्य संकुल होणार

हे संकुल ३० एकर जागेवर उभारले जाणार आहे. त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेली विधी आरक्षणे रद्द करणे किंवा स्थलांतरित करणे आवश्यक होते. ...

छोट्या पथकांवर महागाईचे संकट, स्पर्धांमुळे झाली मिळणाऱ्या निधीत घट - Marathi News | Inflation crisis hits small teams, competition leads to reduction in funds received | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छोट्या पथकांवर महागाईचे संकट, स्पर्धांमुळे झाली मिळणाऱ्या निधीत घट

आर्थिक शिस्त पाळण्यासाठी करावी लागते कसरत ...

बोगस डॉक्टर आता पटकन ओळखता येणार, QR कोड स्कॅन करा, सगळी माहिती मिळणार... - Marathi News | Fake doctors can now be identified quickly scan the QR code get all the information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोगस डॉक्टर आता पटकन ओळखता येणार, QR कोड स्कॅन करा, सगळी माहिती मिळणार...

बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने राज्यातील सर्व नोंदणीकृत डॉक्टरांना तीन महिन्यांपूर्वीच मेलद्वारे लिंक पाठवून 'क्यूआर कोड' डाऊनलोड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...

मल्हार बाय द बे! संगीत, सांस्कृतिक वैविध्य आणि जल्लोषाने सजलेली संस्मरणीय संगीतसंध्या - Marathi News | St Xavier's Mumbai’s annual festival Malhar by the Bay dance, music and art collide | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मल्हार बाय द बे! संगीत, सांस्कृतिक वैविध्य आणि जल्लोषाने सजलेली संस्मरणीय संगीतसंध्या

Malhar by the Bay : मल्हार २०२५ची झलक दाखवणारी ‘मल्हार बाय द बे’ ही संगीतसंध्या ५ ऑगस्टला लोअर परळच्या अँटीसोशल येथे पार पाडली. ३०० हून अधिक प्रेक्षकांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ...

सारवी, कविता, दिनाज... ८० वर्षांच्या वृद्धाला चौघींनी गोड बोलून अडकवलं, गमावले ९ कोटी रुपये - Marathi News | 80 year old man trapped in the love trap of 4 women lost 9 crores | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सारवी, कविता, दिनाज... ८० वर्षांच्या वृद्धाला चौघींनी गोड बोलून अडकवलं, गमावले ९ कोटी रुपये

४ महिलांच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकलेल्या ८० वर्षीय वृद्धाने गमावले नऊ कोटी रुपये ...

ॲप आधारित टॅक्सीला ‘छावा राइड’ देणार टक्कर - Marathi News | 'Chhawa Ride' will compete with app-based taxis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ॲप आधारित टॅक्सीला ‘छावा राइड’ देणार टक्कर

केंद्र व राज्य शासनाच्या ॲग्रीगेटेड पॉलिसीच्या (समुच्चयक धोरण) आधीन राहून राज्य शासनाचे यात्री ॲप बनवण्याच्या अंतिम मसुद्यावरील चर्चेवेळी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.  ...

समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत सोने-चांदीचा शोध! - Marathi News | Finding gold and silver in the sand on the beach mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत सोने-चांदीचा शोध!

गेल्या तीन महिन्यांत या गाळकाम करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सोने-चांदी शोधण्यासाठी ते समुद्रातील वाळूचा उपसा करतात. ...