शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : ॲप आधारित टॅक्सीला ‘छावा राइड’ देणार टक्कर

मुंबई : समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत सोने-चांदीचा शोध!

सांगली : मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई, मुंबईत २९ ऑगस्टला आंदोलन - मनोज जरांगे-पाटील

लोकमत शेती : नारळांना सुगीचे दिवस; तीन दिवसांत १६०० टनाची विक्री, कसा मिळतोय भाव?

मुंबई : लाखमोलाच्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदांचे बजेटही लाखोंच्या घरात; ३ ते १० लाखांपर्यंत प्रत्येक पथकाचा ताळेबंद

मुंबई : Public Holiday: दहीहंडी अन् अनंत चतुर्दशीच्या सुट्ट्यांची तारीख बदलली; सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाला दोन सुट्ट्यांचा बोनस

मुंबई : ‘मेट्रो गोल्ड लाइन’चा अहवाल शासनाला सादर; नवी मुंबई विमानतळाला जोडणारा मार्ग दृष्टीपथात

वसई विरार : युरोपमध्ये नोकरीसाठी गेलेल्या पालघरच्या तरुणाची फसवणूक; भारतात आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाला पत्र

मुंबई : १५१ पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले; महामुंबईतील २६ जणांचा समावेश, राज्यातील काही जण संपर्काबाहेर; कुटुंबीय चिंतेत

मुंबई : ‘त्यांच्या’ हद्दीतील अनधिकृत बांधकामांना बसणार चाप, एमएमआरडीएकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती