शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

महाराष्ट्र : देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

मुंबई : महात्मा फुले योजनेत आता अवयव प्रत्यारोपण मोफत गोरगरीब, गरजू रुग्णांना मिळतोय मोठा दिलासा 

मुंबई : विधानभवन मेट्रो स्थानकाची मंत्रालयाशी डिसेंबरमध्ये जोडणी

मुंबई : म्हाडा मुंबईमधील १४९ दुकाने विकणार, नोंदणी, अर्ज प्रक्रियेला १२ ऑगस्टपासून प्रारंभ

मुंबई : कबुतरखान्यावर मंत्री बैठक घेतात, पण मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावर गप्प का? आता आश्वासने नकोत, सुरक्षित, वेगवान प्रवास हवा

मुंबई : वांद्रे वसाहतीच्या जागी उच्च न्यायालय संकुलाचा मार्ग प्रशस्त; राज्य सरकारने आरक्षण हटविले, भव्य संकुल होणार

मुंबई : छोट्या पथकांवर महागाईचे संकट, स्पर्धांमुळे झाली मिळणाऱ्या निधीत घट

मुंबई : बोगस डॉक्टर आता पटकन ओळखता येणार, QR कोड स्कॅन करा, सगळी माहिती मिळणार...

मुंबई : मल्हार बाय द बे! संगीत, सांस्कृतिक वैविध्य आणि जल्लोषाने सजलेली संस्मरणीय संगीतसंध्या

क्राइम : सारवी, कविता, दिनाज... ८० वर्षांच्या वृद्धाला चौघींनी गोड बोलून अडकवलं, गमावले ९ कोटी रुपये