लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठ

Mumbai university, Latest Marathi News

२६ निकाल जाहीर होणार कधी? - Marathi News | 26 When will the results be announced? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२६ निकाल जाहीर होणार कधी?

मुंबई विद्यापीठाने चौथी डेडलाइन चुकवल्यानंतरही निकालाच्या प्रक्रियेला गती प्राप्त झालेली नाही. शुक्रवारी विद्यापीठाने फक्त चारच निकाल जाहीर केले. आतापर्यंत विद्यापीठाने ४५१ निकाल जाहीर केले आहेत. ...

मुंबई विद्यापीठ प्रशासनाने 'अभाविप'ने केलेल्या मागण्या आज मान्य केल्या!  - Marathi News | Mumbai University administration has accepted the demands made by 'ABVIP' today! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई विद्यापीठ प्रशासनाने 'अभाविप'ने केलेल्या मागण्या आज मान्य केल्या! 

मुंबई विद्यापीठाच्या निकाल गोंधळाविरोधात आज अभाविपने पुन्हा एकदा कालिना परिसरात आंदोलन केले. मुंबई विद्यापीठातील उर्वरित निकाल लवकरात लवकर लावावे, पुनर्मुल्यांकनासाठी जास्त शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयावर कारवाई करावी व इतर अनेक मागण्या घेऊन अभाविपने ...

आंदोलन करून विद्यार्थी संघटनांना लाज वाटू लागली आहे पण मुंबई विद्यापीठाला नाही - आदित्य ठाकरे - Marathi News | Student organizations are feeling ashamed by the agitation but not to the University of Mumbai - Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंदोलन करून विद्यार्थी संघटनांना लाज वाटू लागली आहे पण मुंबई विद्यापीठाला नाही - आदित्य ठाकरे

'मुंबई विद्यापीठाने निकाल बंदी जाहीर करावी. आंदोलन करून आता विद्यार्थी संघटनांना लाज वाटू लागली आहे पण विद्यापीठाला नाही. टेंडर काढून, पैसे देऊन, स्कॅनिंग वर खर्च करून, अत्याधुनिक कॉम्प्युटर्स वापरून निकाल काही ३ महिने लागू शकला नाही', असं आदित्य ठाक ...

डेडलाइन पुन्हा चुकली : निकालास आणखी उशीर - Marathi News | Deadlines re-run: More delays to get out | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डेडलाइन पुन्हा चुकली : निकालास आणखी उशीर

मुंबई विद्यापीठाच्या निकालाची डेडलाइन आज पुन्हा एकदा हुकली. कारण उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी यापूर्वी पाच वेळा मुदतवाढ घेऊनही दिलेल्या वेळेत निकाल लावण्यात विद्यापीठाला अपयश आले आहे. ...

‘कुलगुरूंची हकालपट्टी करा’ - Marathi News | 'Expulsion of vice chancellor' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कुलगुरूंची हकालपट्टी करा’

वारंवार डेडलाइन चुकविणाºया आणि लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लावणाºया, मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची हकालपट्टी करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. ...

निकालाची आजची डेडलाइनही चुकणार? हजारो उत्तरपत्रिकांची तपासणी बाकीच - Marathi News | Today's deadline of the decision can be wrong? Thousands of answer papers are examined | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निकालाची आजची डेडलाइनही चुकणार? हजारो उत्तरपत्रिकांची तपासणी बाकीच

मुंबई विद्यापीठाने आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे निकालाच्या तीन डेडलाइन चुकविल्या आहेत. न्यायालयात दिलेली ३१ आॅगस्टची डेडलाइन तरी मुंबई विद्यापीठ पाळणार का? ...

वाणिज्यचे निकाल मंगळवारीही रखडले - Marathi News |  Commerce Results Result On Tuesday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाणिज्यचे निकाल मंगळवारीही रखडले

मुंबई विद्यापीठाचा निकालाचा गोंधळ अजूनही सुरुच आहे. वाणिज्य शाखेच्या ५ व्या आणि ६ व्या सत्राचे निकाल रविवारी रात्री उशीरा जाहीर झाले. ...

निकाल जाहीर, पण संकेतस्थळावर दिसेना! , विद्यार्थी संभ्रमावस्थेत, गोंधळ सुरूच - Marathi News | The result was declared, but the website was not available! In the confusion of the students, the turmoil continues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निकाल जाहीर, पण संकेतस्थळावर दिसेना! , विद्यार्थी संभ्रमावस्थेत, गोंधळ सुरूच

मुंबई विद्यापीठाच्या निकालाच्या कामाने आता वेग घेतला आहे. विद्यार्थ्यांचा आणि अन्य यंत्रणांचा वाढता रोष लक्षात घेऊन, निकालाची घाई विद्यापीठात सुरू झाली आहे. ...