'मुंबई विद्यापीठाने निकाल बंदी जाहीर करावी. आंदोलन करून आता विद्यार्थी संघटनांना लाज वाटू लागली आहे पण विद्यापीठाला नाही. टेंडर काढून, पैसे देऊन, स्कॅनिंग वर खर्च करून, अत्याधुनिक कॉम्प्युटर्स वापरून निकाल काही ३ महिने लागू शकला नाही', असं आदित्य ठाक ...
मुंबई विद्यापीठाच्या निकालाची डेडलाइन आज पुन्हा एकदा हुकली. कारण उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी यापूर्वी पाच वेळा मुदतवाढ घेऊनही दिलेल्या वेळेत निकाल लावण्यात विद्यापीठाला अपयश आले आहे. ...
वारंवार डेडलाइन चुकविणाºया आणि लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लावणाºया, मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची हकालपट्टी करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. ...
मुंबई विद्यापीठाने आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे निकालाच्या तीन डेडलाइन चुकविल्या आहेत. न्यायालयात दिलेली ३१ आॅगस्टची डेडलाइन तरी मुंबई विद्यापीठ पाळणार का? ...
मुंबई विद्यापीठाच्या निकालाच्या कामाने आता वेग घेतला आहे. विद्यार्थ्यांचा आणि अन्य यंत्रणांचा वाढता रोष लक्षात घेऊन, निकालाची घाई विद्यापीठात सुरू झाली आहे. ...
गेल्या दोन महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या वाणिज शाखेच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. रविवारी रात्री उशिरा मुंबई विद्यापीठाने टी.वाय.बी.कॉमच्या पाचव्या आणि सहाव्या सत्राचे निकाल जाहीर केले. ...