लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठ, मराठी बातम्या

Mumbai university, Latest Marathi News

विद्यापीठात डॉ. आंबेडकर अध्यासन केंद्रासाठी करार - Marathi News | Agreement for Dr Ambedkar Study Centre at the University | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठात डॉ. आंबेडकर अध्यासन केंद्रासाठी करार

केंद्राच्या माध्यमातून डॉ.   आंबेडकर यांचे  समता, मानवी हक्क आणि आर्थिक सक्षमीकरणाशी निगडित विचार प्रसारित केले जातील. ...

पालिका कर्मचारी अनुदानात चार वर्षांत १३ हजारांची वाढ - Marathi News | Municipal employee subsidy increases by 13 thousand in four years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका कर्मचारी अनुदानात चार वर्षांत १३ हजारांची वाढ

पालिका कर्मचाऱ्यांचा बोनस दरवर्षी महापालिकेतील सत्ताधारी पक्ष जाहीर करत असतो. मात्र, पालिका सभागृह विसर्जित झाल्यामुळे गेली तीन वर्षे मुख्यमंत्री बोनसची घोषणा करीत आहेत. ...

मुंबई विद्यापीठाचा ‘परफॉर्मन्स’ सुधारला; नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंगमध्ये ५६ व्या स्थानावर - Marathi News | Mumbai University's 'performance' improves; 56th position in National Institutional Rankings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाचा ‘परफॉर्मन्स’ सुधारला; नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंगमध्ये ५६ व्या स्थानावर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची घसरगुंडी ...

इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या फेरीत ९८ हजार जणांना कॉलेज वाटप; महाविद्यालयात जाऊन घ्यायचाय प्रवेश - Marathi News | Colleges allotted to 98 thousand people in the third round of engineering; Go to college and take admission | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या फेरीत ९८ हजार जण 'पास'; महाविद्यालयात जाऊन घ्यायचाय प्रवेश

थेट संस्थात्मक स्तरावर चौथ्या फेरीनंतरच प्रवेश घ्यावा लागेल ...

'दूरस्थ'चे दोन महिन्यांत केवळ १०,१६९ प्रवेश; कोणत्या अभ्यासक्रमांना किती प्रवेश? जाणून घ्या - Marathi News | Only 10,169 admissions in 'Distance' in two months; How many admissions for which courses? Find out | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :'दूरस्थ'चे दोन महिन्यांत केवळ १०,१६९ प्रवेश; कोणत्या अभ्यासक्रमांना किती प्रवेश? जाणून घ्या

पुढील महिन्यापर्यंत आणखी विद्यार्थ्यांचे प्रवेश होतील, अशी आशा विद्यापीठाला आहे. ...

परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश - Marathi News | Foreign students prefer Mumbai University; 258 students from 61 countries took admission | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश

इटली, जपान, नॉर्वे, अमेरिका, इंग्लंडसारख्या बड्या देशांतून आले विद्यार्थी ...

पदवी, पदव्युत्तरच्या प्रवेशाला २५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; ऑनलाइन अर्जही भरणे अनिवार्य - Marathi News | mumbai university deadline for admission to degree postgraduate courses extended till August 25 Online application also mandatory | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पदवी, पदव्युत्तरच्या प्रवेशाला २५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; ऑनलाइन अर्जही भरणे अनिवार्य

पुनर्परीक्षा, पुनर्मूल्यांकनाच्या निकाल जाहीर करण्यास विलंब झाल्याने निर्णय ...

१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या! - Marathi News | Mumbai University Exam Reschedule More than 100 local trains cancelled mega plight of workers returning home are the worst hit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!

Mumbai University Exam Reschedule: घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना सर्वाधिक फटका; पाणी साचल्यामुळे लोकल गाड्यांवर वेगमर्यादा ...