पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट "आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल "आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले? एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं? भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू 
मुंबई ट्रेन अपडेट FOLLOW Mumbai train update, Latest Marathi News  Mumbai Train Status- मुसळधार पावसाचा फटका हा रेल्वे वाहतुकीला बसतो. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील वाहतूक ही 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू असते. ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवा खोळंबल्याचा फटका हा प्रवाशांना बसत असल्याने मनस्ताप सहन करावा लागतो. लोकलविषयीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी वाचा  lokmat.com Read More 
 Mumbai Local Updates: विनातिकीट प्रवास करणे, हा कायद्याने गुन्हा असतानाही लोकलमधून फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या काही कमी होत नसल्याचे दिसत आहे. ...  
 ऐन गर्दीच्या वेळी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मंगळवारी सकाळी लोकलचा खोळंबा झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. ...  
 सुरक्षेच्या कारणास्तव मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आल्याचं मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.  ...  
 कुर्ला स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक ही अर्ध्या तासापासून ठप्प झाली आहे. ...  
 ऐन गर्दीच्या वेळी मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. शनिवारी (3 ऑगस्ट) तिन्ही मार्गावरील वाहतूक उशिराने सुरू आहे. ...  
 डोंबिवली एमआयडीसी परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्यानं रस्त्यावर, बंगले, सोसायटीचा आवारात पाणी घुसलं आहे. ...  
 राम मंदिर येथे लोकलला थांबा नाही; हार्बरवर धावणार विशेष लोकल ...  
 चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीतून (आयसीएफ) मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर संपूर्ण १२ डब्यांची एसी लोकल दाखल होईल. ...