कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
Mumbai Vidhan sabha Election 2024 FOLLOW Mumbai region, Latest Marathi News Mumbai Vidhan sabha Election 2024 Result Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपाने दिलेल्या उमेदवारावर तीव्र नाराजी व्यक्त करत गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. यावेळी गोपाळ शेट्टी यांचे समर्थक आणि भाजपा कार्यकर्ते भिडले. ...
मुंबादेवीतून शायना एनसींना उमेदवारी मिळताच भाजपचे जेष्ठ नेते अतुल शाह यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. ...
धारावी विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: फक्त समुद्रकिनारा साफ करुन होणार नाही. अमित ठाकरे नवीन आहेत. राजकारणात अनेक गोष्टी शिकायला त्यांना फार वेळ आहे, असे सरवणकर यांच्या मुलाने म्हटले आहे. ...
मनोहर कुंभेजकर, मुंबई: बोरिवली विधानसभा मतदार संघातून माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी आज शक्ति प्रदर्शन करत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज ... ...
Maharashtra Assembly Election 2024 : भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव या कन्नडमधून शिंदेसेनेच्या उमेदवार असतील. भाजपच्या नेत्या शायना एन.सी. यांना मुंबादेवी मतदारसंघात शिंदेसेनेने उमेदवारी दिली. ...
Maharashtra Assembly Election 2024 : मित्रपक्षांना भाजपने ४, शिंदेसेनेेने २ दिल्या जागा ...
Maharashtra Assembly Election 2024 : मंगळवारी सकाळी १० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ...