लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई विधानसभा निवडणूक

Mumbai Vidhan sabha Election 2024

Mumbai region, Latest Marathi News

Mumbai Vidhan sabha Election 2024 Result 
Read More
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे - Marathi News | amit raj thackeray contested the election but fails in many things know what exactly went wrong in six key points | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं?

अमित ठाकरे यांना निवडणूक लढवण्याचा अनुभव आणि या प्रक्रियेतून एक चांगला धडा मिळाला आहे. यातून नेमका तो बोध घेऊन ते पुढे जातील, अशीच अपेक्षा आता व्यक्त केली जाऊ शकते. ...

३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला? - Marathi News | BJP MLA Parag Shah wins Ghatkopar East assembly seat by 34,999 votes, defeating NCP's Rakhee Jadhav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : यंदाच्या निवडणुकीत भाजपचे सर्वात श्रीमंत उमेदवार पराग शाह यांनी आपले प्रतिस्पर्धी शरद पवार गटाच्या उमेदवाराचा ३४,९९९ मतांनी पराभव केला आहे. ...

Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी - Marathi News | Dindoshi vidhan sabha assembly election result 2024 Sunil Prabhu won Shiv Sena Sanjay Nirupam lost | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी

Dindoshi Assembly Election 2024 Result : दिंडोशी विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या संजय निरुपम यांचा पराभव झाला आहे. ...

Maharashtra Assembly Election Result 2024: आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही; पराभवानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: Today election is not the end of my journey; MNS Amit Thackeray first reaction after defeat by Uddhav Thackeray Candidate Mahesh Sawant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही; पराभवानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Vidhan Sabha Election Result 2024: तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी, तुमच्या विश्वासावर खरे उतरण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन… कारण माझी लढाई खूप मोठी आहे आणि ती आपण सर्वजण एकत्रितपणे नक्की जिंकू असं मी वचन देतो असंही अमित ठाकरे यांनी म्हटलं ...

Dharavi Vidhan Sabha Election Result 2024 : धारावीचा गड गायकवाड कुटुंबाकडेच; ज्योती गायकडवाड २३ हजार मतांनी विजय - Marathi News | Dharavi vidhan sabha assembly election result 2024 winning candidates congress jyoti gaikwad wins by 23459 votes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीचा गड गायकवाड कुटुंबाकडेच; ज्योती गायकडवाड २३ हजार मतांनी विजयी

Dharavi Assembly Election 2024 Result : धारावी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या ज्योती गायकवाड यांचा विजय झाला आहे. ...

Wadala Vidhan Sabha Election Result 2024 : कालिदास कोळंबकरांचा वर्ल्ड रेकॉर्ड! वडाळ्यातून नवव्यांदा झाले आमदार - Marathi News | Wadala vidhan sabha assembly election result 2024 winning candidates Kalidas kolambkar wins after 15 round | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात भाजपचा पहिला विजय मुंबईत; वडाळ्यातून कालिदास कोळंबकर विजयी

Wadala Assembly Election 2024 Result : वडाळा विधासभा मतदारसंघातून कालिदास कोळंबर यांनी विजयी आघाडी घेतली आहे. ...

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: अमित ठाकरे तिसऱ्या स्थानावर, मनसेची संतप्त टीका; नेते म्हणाले, “भाजपाने शब्द फिरवला...” - Marathi News | mahim vidhan sabha assembly election result 2024 mns amit thackeray trail and at third place after 4th round prakash mahajan criticized bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: अमित ठाकरे तिसऱ्या स्थानावर, मनसेची संतप्त टीका; नेते म्हणाले, “भाजपाने शब्द फिरवला...”

Mahim Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: अमित ठाकरे तिसऱ्या स्थानावर गेले असून, यावरून आता मनसे नेत्यांनी भाजपावर टीका केली आहे. ...

Mankhurd Shivaji Nagar Vidhan Sabha Election Result 2024 : नवाब मलिक पराभवाच्या छायेत?; राष्ट्रवादी २४ हजार मतांनी पिछाडीवर - Marathi News | Mankhurd Shivaji Nagar vidhan sabha assembly election result 2024 winning candidates LIVE NCP Nawab Malik trailing after sevne round of counting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिक पराभवाच्या छायेत?; राष्ट्रवादी २४ हजार मतांनी पिछाडीवर

Mankhurd Shivaji Nagar Assembly Election 2024 Result Live Updates: मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांना मोठा धक्का बसला आहे. ...