बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात आज यंदाच्या मोसमातील १२ तासातील सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. यामध्ये शहर परिसरात २१५.८ मिलीमीटर, पूर्व उपनगरांमध्ये १०१.९ मिलीमिटर; तर पश्चिम उपनगरांमध्ये ७६.०३ मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे. ...
सकाळी ८ ते सायंकाळी ८ या कालावधीत शहर भागात २१५.८ मिमी, पूर्व उपनगरात १०१.९ मिमी; तर पश्चिम उपनगरात ७६.०३ मिमी पाऊस, मरीन लाइन्स परिसरात सायंकाळी ४:१५च्या सुमारास वाऱ्यांनी गाठला तब्बल १०१.४ किलोमीटर प्रतितास वेग ...