लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबईचा पाऊस

Mumbai Rain News in Marathi | मुंबईचा पाऊस मराठी बातम्या

Mumbai rain update, Latest Marathi News

मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग, मध्य आणि हार्बर लोकल सेवेला मोठा फटका - Marathi News | Heavy rains in Mumbai disrupts central and Harbor local services | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग, मध्य आणि हार्बर लोकल सेवेला मोठा फटका

मुंबई आणि उपनगरांत सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ...

अलर्ट! मुंबई, ठाण्यात पुढील दोन तास मुसळधार पावसाची शक्यता - Marathi News | Alert Chance of heavy rain in next two hours in Mumbai and Thane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अलर्ट! मुंबई, ठाण्यात पुढील दोन तास मुसळधार पावसाची शक्यता

Mumbai Rain Updates: मुंबई आणि ठाण्यात पुढील २ ते ३ तासात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.  ...

मुंबईत संततधार, शहरातील परिस्थितीचा हिंदमाता येथून आढावा - Marathi News | rain in Mumbai a review of the situation in the city from Hindmata | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मुंबईत संततधार, शहरातील परिस्थितीचा हिंदमाता येथून आढावा

...

Mumbai: राजकारण, पाऊस : अंदाज खोटे कसे ठरतात? - Marathi News | Mumbai: Politics, rain: How do predictions turn out to be wrong? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकारण, पाऊस : अंदाज खोटे कसे ठरतात?

Mumbai: मुंबईत पहिल्याच पावसाने महापालिकेचे सगळे दावे, अंदाजदेखील सपशेल खोटे ठरले. सगळ्यांचेच अंदाज, दावे असे खोटे कसे ठरतात? ...

मुंबईची तुंबई झाली; पण, CM एकनाथ शिंदे म्हणतात, “पावसाच्या आगमनाचे स्वागत करा” - Marathi News | cm eknath shinde reaction over first heavy rain in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची तुंबई झाली; पण, CM एकनाथ शिंदे म्हणतात, “पावसाच्या आगमनाचे स्वागत करा”

CM Eknath Shinde News: पाऊसाची चांगली सुरुवात झाली आहे. बळीराजा आणि आपण सगळे त्याचे आनंदाने स्वागत करुया, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

Mumbai Rain Updates: मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार हजेरी; अंधेरी सब-वे बंद, अनेक ठिकाणी ट्राफिक जाम, लोकल सेवा सुरळीत - Marathi News | Mumbai Rain Updates Heavy rain in Mumbai Thane Dombivli Andheri subway closed traffic jam at many places local services not affected yet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार हजेरी; अंधेरी सब-वे बंद, अनेक ठिकाणी ट्राफिक जाम, लोकल सेवा सुरळीत

मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे परिसरात आज पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. गेल्या तीन ते चार तासांपासून मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाचा जोर असून सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. ...

Mumbai Rain Updates: मुसळधार! मुंबई, ठाण्यात गेल्या दोन तासांपासून पावसाचा जोर वाढला; लोकल सेवा सध्या सुरळीत - Marathi News | Mumbai Rain Updates past two hours rain in mumbai thane local services are currently stable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुसळधार! मुंबई, ठाण्यात गेल्या दोन तासांपासून पावसाचा जोर वाढला; लोकल सेवा सध्या सुरळीत

मुंबई शहर आणि उपनगरसह ठाणे परिसरात आज पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. ठिकठिकाणी पावसाच्या जोरदार सरींनी शहराला चांगलंच झोडपून काढलं आहे. ...

Mumbai Local Train Status Update: मुंबईत मुसळधार, लोकल सेवेची सद्यस्थिती काय? ही माहिती वाचा मगच घराबाहेर पडा! - Marathi News | Mumbai Local Train Status Update central western and harbour service slow down as continuous rain in city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मुसळधार, लोकल सेवेची सद्यस्थिती काय? ही माहिती वाचा मगच घराबाहेर पडा!

Mumbai Local Train Status Latest Update: मुंबई शहर आणि उपनगर परिसरात रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे. पावसाचा फटका मुंबईची 'लाइफ लाइन' असलेल्या लोकल सेवेला देखील बसला आहे. ...