लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबईचा पाऊस

Mumbai Rain News in Marathi | मुंबईचा पाऊस मराठी बातम्या

Mumbai rain update, Latest Marathi News

बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी - Marathi News | 80 vehicles stuck under iron hoarding that collapsed on petrol pump in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी

दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या आणि प्रशासनातील विविध खात्यांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ...

Video: भीषण! मुंबईत पेट्रोल पंपावर भलंमोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं, लोक अडकले; पार्किंग टॉवरही जमीनदोस्त  - Marathi News | Video Iron hoarding collapsed on petrol pump in Ghatkopar fear of people getting trapped parking tower collapsed in Wadala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: भीषण! मुंबईत पेट्रोल पंपावर भलंमोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं, लोक अडकले; पार्किंग टॉवरही जमीनदोस्त 

अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ...

Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प - Marathi News | stormy clouds over mumbai higher chances of Dust storm accompanied by thunder in next 3 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प

Dust Strom in Mumbai मुंबईच्या उपनगरांमध्ये सध्या जोरदार वादळी वारे सुटल्याचं पाहायला मिळत आहे. मुलुंड, भांडूप, कुर्लासह अंधेरी, गोरेगाव, कांदिवलीतही वादळी वारा सुटला आहे. ...

Rain Update: गणेशोत्सवात पडणार पाऊस... बंगालच्या उपसागरात हवामान बदल - Marathi News | Rain Update: Rain will fall on Ganeshotsav... Weather changes in Bay of Bengal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवात पडणार पाऊस... बंगालच्या उपसागरात हवामान बदल

Mumbai Rain Update: पावसाने किंचित विश्रांती घेतली असतानाच बंगालच्या उपसागरात होणाऱ्या हवामान बदलामुळे ऐन गणेशोत्सवात मान्सून सक्रिय राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. ...

बंगालच्या उपसागरात पुन्हा तयार होतंय चक्रिवादळ, महाराष्ट्रासह या १२ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा - Marathi News | Cyclone forming again in Bay of Bengal, heavy rain warning for these 12 states including Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंगालच्या उपसागरात पुन्हा चक्रिवादळ, महाराष्ट्रासह या १२ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Rain Update: पुढच्या चार दिवसांमध्ये देशभरात मान्सून पुन्हा एकदा तीव्र होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरामध्ये चक्रिवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे १२ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिली आहे. ...

मुंबईत मुसळधार! सखल भागांत पाणी साचलं, अंधेरी सबवे बंद; हार्बर सेवा विस्कळीत - Marathi News | Heavy in Mumbai Water logged in low lying areas Andheri subway closed Harbor service disrupted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मुसळधार! सखल भागांत पाणी साचलं, अंधेरी सबवे बंद; हार्बर सेवा विस्कळीत

मुंबई शहर आणि उपनगरात गेल्या दोन तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. ...

Mumbai Rain Updates : कोसळधारा! राज्यात मुसळधार पाऊस; मुख्यमंत्र्यांनी सर्व यंत्रणांना सज्ज, सतर्क राहण्याचे दिले निर्देश - Marathi News | Rains in Mumbai CM Eknath Shinde orders early closure of govt offices | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोसळधारा! राज्यात मुसळधार पाऊस; मुख्यमंत्र्यांनी सर्व यंत्रणांना सज्ज, सतर्क राहण्याचे दिले निर्देश

Mumbai Rain Updates : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात मुसळधार पाऊस होत असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. ...

मध्य रेल्वे फक्त डोंबिवलीपर्यंत सुरु; स्थानकांवर तुडुंब गर्दी, चाकरमान्यांची वाहतूक कोंडी - Marathi News | mumbai rains updates central railway runs up to dombivli only overcrowding at the stations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वे फक्त डोंबिवलीपर्यंत सुरु; स्थानकांवर तुडुंब गर्दी, चाकरमान्यांची वाहतूक कोंडी

मुंबई शहर आणि उपनगरांत मुसळधार पावसामुळे चाकरमान्यांची लाइफ लाइन असलेली लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. ...