सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
Mumbai Rain News in Marathi | मुंबईचा पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या FOLLOW Mumbai rain update, Latest Marathi News
गेल्या २४ तासांत मुंबई, ठाणे, कोकण पट्ट्यात धुवाधार पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. ...
आरे कॉलनीत मंगळवारी सकाळी फिरायला गेलेल्या बिंबिसार नगर मधील रहिवाशी दीप मल्होत्रा यांना मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारच्या जागेत अनाहूत व्यक्तींनी 32 गणेश मूर्ती सोडून दिल्याचे आढळले ...
प्रवाशांना बृहन्मुंबई महापालिकेकडून पालिकेच्या शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ...
पुढील 24 तासांत मुंबई, पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच नाशिक, सातारा, कोल्हापूर घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ...
नैसर्गिक आपत्तीच्यावेळी हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. ...
मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई आणि पालघरमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे. ...
मुंबईची मध्य रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सायन-माटुंगा दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने जलद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ...
पुढील 48 तास पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. ...