लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

Mumbai Police News in Marathi | मुंबई पोलीस मराठी बातम्या

Mumbai police, Latest Marathi News

गौरी पालवेंनी मृत्यूपूर्वी मैत्रिणीला पाठवल्या होत्या ऑडिओ रेकॉर्डिंग, अनंत गर्जेच्या अडचणी वाढल्या; आरोपपत्रात काय? - Marathi News | Gauri Palave sent an audio recording to her friend before her death, Anant Garje's problems increased; What's in the chargesheet? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गौरी पालवेंनी मृत्यूपूर्वी मैत्रिणीला पाठवल्या होत्या ऑडिओ रेकॉर्डिंग, अनंत गर्जेच्या अडचणी वाढल्या; आरोपपत्रात काय?

Gauri Palve Garje News: डॉक्टर गौरी पालवे यांच्या मृत्यूने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. पंकजा मुंडे यांचे माजी पीए अनंत गर्जे याला मुख्य आरोपी करण्यात आलेले असून, एसआयटीने आरोपपत्र दाखल केले.  ...

खळबळजनक! इनोव्हावर पोलिस लिहिलेले, सकाळी सकाळी दारुच्या नशेत अनेक वाहनांना उडविले; आतमध्ये...  - Marathi News | Navi Mumbai Accident: Sensational! Police written on Innova, many vehicles were blown up in the morning under the influence of alcohol; Inside... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खळबळजनक! इनोव्हावर पोलिस लिहिलेले, सकाळी सकाळी दारुच्या नशेत अनेक वाहनांना उडविले; आतमध्ये... 

Navi Mumbai News: नवी मुंबईतील करावे गावाजवळ मद्यधुंद इनोव्हा चालकाने अनेक वाहनांना धडक दिली. कारमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पोखरकर यांचे ओळखपत्र सापडल्याने खळबळ. वाचा सविस्तर. ...

लॉरेन्स बिश्नोईचे टार्गेट बॉलीवूड! या टोळीला वेसण घालण्याचं मुंबई पोलिसांसमोर मोठे आव्हान - Marathi News | Lawrence Bishnoi target is Bollywood! Mumbai Police faces a big challenge to nab this gang | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉरेन्स बिश्नोईचे टार्गेट बॉलीवूड! या टोळीला वेसण घालण्याचं मुंबई पोलिसांसमोर मोठे आव्हान

या टोळीच्या हिटलिस्टवर सध्या बॉलिवूडमधील पाचजण असल्याची माहिती पोलिसांना मिळालीय. त्या नावांची खातरजमा केली जात आहे; पण बोलायला कोणी तयार नाही. ...

मुलगा CA, भाऊ, बहीण परदेशात; तरीही करायचा चोरी! एका चुकीमुळे हायप्रोफाईल चोरटा जाळ्यात - Marathi News | Mumbai Police Trace Footwear to Nab Serial Snatcher with 23 Cases Stolen Bike Recovered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलगा CA, भाऊ, बहीण परदेशात; तरीही करायचा चोरी! एका चुकीमुळे हायप्रोफाईल चोरटा जाळ्यात

तब्बल २३ चोऱ्या करणाऱ्या चोरट्याला मुंबई पोलिसांनी अखेर अटक केली आहे. ...

१३ वर्षाची मुलगी, ४७ वर्षाचा आरोपी; अश्लील व्हिडीओ दाखवत म्हणाला, माझ्यासोबत...; मुंबईतील संतापजनक घटना, सुनील पवारला अटक - Marathi News | 13-year-old girl, 47-year-old accused; Showing obscene video, said, "Come with me..."; Outrageous incident in Mumbai, Sunil Pawar arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१३ वर्षाची मुलगी, ४७ वर्षाचा आरोपी; अश्लील व्हिडीओ दाखवत म्हणाला, माझ्यासोबत...; मुंबईतील घटना

मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४७ वर्षीय व्यक्तीने शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवले. त्यानंतर जे केले ते संतापजनक आहे. त्याला मालाडमधून अटक करण्यात आली.  ...

Mumbai: कामचुकारपणाला थारा नाही! वर्षभर गैरहजर राहिलेल्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई - Marathi News | Mumbai Police Suspension Review Committee Suspends 8 Officers, Dismisses 2 Others | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कामचुकारपणाला थारा नाही! वर्षभर गैरहजर राहिलेल्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई

Mumbai Police: मुंबई पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्या आणि कर्तव्यापासून मागे हटणाऱ्यांवर पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. ...

१६ संशयितांची डीएनए चाचणी अन् 'त्या' रिपोर्टने पोलीसही हादरले; तरुणीवर अत्याचार करणारा निघाला घरातीलच! - Marathi News | Mumbai Crime mentally challenged girl was assaulted by her own father DNA test revealed the cruel truth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१६ संशयितांची डीएनए चाचणी अन् 'त्या' रिपोर्टने पोलीसही हादरले; तरुणीवर अत्याचार करणारा निघाला घरातीलच!

मुंबईत एका मतिमंद मुलीवर अत्याचार करुन तिला गर्भवती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरण: पुण्यातून पाचवा आरोपी गजाआड; मुख्य शूटरचा शोध अजूनही सुरू - Marathi News | Rohit Shetty shooting incident Mumbai Crime Branch takes major action fifth accused arrested from Pune | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोहित शेट्टी गोळीबार प्रकरण: पुण्यातून पाचवा आरोपी गजाआड; मुख्य शूटरचा शोध अजूनही सुरू

मुंबई पोलिसांनी गोळीबार प्रकरणातील पाचव्या आरोपीला अटक केली असून त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे. ...