Mumbai Police News in Marathi | मुंबई पोलीस मराठी बातम्या FOLLOW Mumbai police, Latest Marathi News
पोलिसांनी शरीफुलची फेस रेकग्निशन चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. ...
२०१८ साली घडलेल्या हत्या प्रकरणात एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ...
अॅडल्ट चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री रिया बर्डेच्या सावत्र वडिलांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ...
Saif Ali Khan : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामचा चेहरा सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओशी मॅच झाला आहे. ...
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांची नेमणूक करत तपास सुरू केला होता. ...
अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिस संशयाच्या घेऱ्यात अडकले आहेत. ...
सैफच्या आरोपीला कोर्टात नेताना गाडी बंद पडली होती. यावेळी पोलिसांनी गाडीला धक्का देत सुरू करण्याचा प्रयत्न केला. ...
Saif Ali Khan : सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यातील संशयित म्हणून छत्तीसगडमधील दुर्ग येथून ताब्यात घेतलेल्या तरुणाच्या वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. ...