‘मास्टर ब्लॉस्टर’ सचिन तेंडुलकर यांची कन्या सारा हिला लग्नाची मागणी घालत, नकार दिल्यास अपहरण करण्याची धमकी देणा-या परप्रांतीय तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केली. ...
पोलीस दलात उपअधीक्षक म्हणून झालेल्या नियुक्तीनंतर १३-१४ वर्षांच्या सेवेनंतर भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी झालेल्या ७ मराठी अधिका-यांसाठी एक खूशखबर आहे. त्यांना जाहीर केलेल्या ‘आयपीएस’च्या वर्षाहून एक वर्ष अधिकची सेवाज्येष्ठता लवकरच मिळणार आहे. ...
वेळ सायंकाळी साडे सातची. मुंबई पोलिसांच्या टिष्ट्वटर अकाउंटवर आलेल्या महिला पत्रकाराच्या एका टिष्ट्वटने पोलिसांवर टीकेची झोड उठवली. पोलीस शिपायाने जबरदस्तीने टॅक्सीत बसण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केल्याचा आरोप पोलिसावरच करण्यात आला होता. ...
नुकतेच त्यांचे लग्न झाले होते. डोंबिवली परिसरात ते पत्नीसोबत राहायचे. शुक्रवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कामावर आले. दुपारी काम करीत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. ...
नाशिक : चांदवडजवळ पोलिसांनी नाकाबंदी करून ताब्यात घेतलेला दाऊदचा शार्पशूटर व त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक किमतीच्या शस्त्रसाठ्या प्रकरणी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने सावधगिरी बाळगली जात आहे. विशेष ...
नाशिकमध्ये पोलीस कारवाईत जप्त केलेला शस्त्रसाठा उत्तर प्रदेशातून लुटण्यात आला होता. मात्र ही केवळ चोरी नसून अंडरवर्ल्डच्या टोळीचा मोठा कट असल्याचा संशय पोलिसांना आहे. या कटात किमान ३५ जण सहभागी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. शनिवारी मध्यरात्री ...
दोन बोअर सिंगल बॅरल रायफल, १७ पिस्तूल, चार हजार १४२ जिवंत काडुतसे, दोन विदेशी गन, एक पंप अॅक्शन गन, पाइंट-२२ रायफल बारा, असा भला मोठा शस्त्रसाठा नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी रात्री जप्त केला. ...