लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

मुंबईत महापालिका निवडणुकीसाठी भाजपात इनकमिंग सुरु; सेनेच्या माजी शाखाप्रमुखाचा भाजपात  प्रवेश - Marathi News | BJP starts incoming for Mumbai municipal elections Former Sena chief joins BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत महापालिका निवडणुकीसाठी भाजपात इनकमिंग सुरु; सेनेच्या माजी शाखाप्रमुखाचा भाजपात  प्रवेश

गोरेगाव येथे झालेल्या भाजपाच्या जाहिर कार्यक्रमात शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख असलेले सुशील चव्हाण यानी पक्ष प्रवेश केला ...

CoronaVirus News: राज्यातील पाच जिल्ह्यांत धोक्याची घंटा; नवे काेराेना रुग्ण आढळण्याचे प्रमाण ६५ टक्क्यांवर - Marathi News | CoronaVirus News: Alarm bells in five districts of the state; 65% of new caries patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: राज्यातील पाच जिल्ह्यांत धोक्याची घंटा; नवे काेराेना रुग्ण आढळण्याचे प्रमाण ६५ टक्क्यांवर

कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याने महापालिकेने सर्व कोविड काळजी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

मुंबईत सर्व कोविड काळजी केंद्रे पुन्हा होणार सुरू; आयुक्तांनी दिले आदेश - Marathi News | All Kovid care centers in Mumbai will be reopened; Orders issued by the Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत सर्व कोविड काळजी केंद्रे पुन्हा होणार सुरू; आयुक्तांनी दिले आदेश

महापालिकेच्या आकडेवारीनुसार कोरोना काळजी केंद्रांत ७० हजार ५१८ खाटा उपलब्ध आहेत. ...

मास्क काढला, दंड बसला; तीन दिवसांत १८ हजार जणांवर पाेलीस कारवाई - Marathi News | Removed the mask, sat fine; Paelis action on 18,000 people in three days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मास्क काढला, दंड बसला; तीन दिवसांत १८ हजार जणांवर पाेलीस कारवाई

तीन दिवसांत १८ हजार जणांवर पाेलीस कारवाई ...

मुंबईत वरळीतील स्मशानभूमीतून आता थेट परदेशातही अंत्यदर्शन घेता येणार! - Marathi News | new services in worli cemetery by bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत वरळीतील स्मशानभूमीतून आता थेट परदेशातही अंत्यदर्शन घेता येणार!

मुंबईत वरळी येथे महापालिकेच्या माध्यमातून अत्याधुनिक स्मशानभूमी तयार करण्यात येणार ...

Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबईत बोलावली महत्त्वाची बैठक; मोठा निर्णय होण्याची शक्यता - Marathi News | Coronavirus: CM Uddhav Thackeray to hold a meeting today with BMC Commissioner and officials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबईत बोलावली महत्त्वाची बैठक; मोठा निर्णय होण्याची शक्यता

CM Uddhav Thackeray holds meeting with BMC Officials on Corona situation: १ फेब्रुवारीपासून मुंबईत लोकल सेवा सर्वसामान्य जनतेसाठी ठराविक वेळेसाठी खुली करण्यात आली, तेव्हापासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे ...

आता लस कृती आराखड्याची; काेराेना संसर्गाचे संकट परतवून लावण्यासाठी सज्ज - Marathi News | Now the vaccine action plan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता लस कृती आराखड्याची; काेराेना संसर्गाचे संकट परतवून लावण्यासाठी सज्ज

पालिका प्रशासन : काेराेना संसर्गाचे संकट परतवून लावण्यासाठी सज्ज ...

विनामास्क फिरणाऱ्या १४,१०० मुंबईकरांना दंड; मार्शल्स मुंबईतील नागरिकांवर लक्ष ठेऊन - Marathi News | 14,100 Mumbaikars fined for traveling without masks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विनामास्क फिरणाऱ्या १४,१०० मुंबईकरांना दंड; मार्शल्स मुंबईतील नागरिकांवर लक्ष ठेऊन

मुंबईत १ फेब्रुवारीपासून लोकल ठरवीक वेळेत सर्वांसाठी सुरू झली. मात्र यामुळे रेल्वेस्थानक व गाड्यांमध्ये गर्दी वाढली. ...