Coronavirus in Mumbai : मुंबईत दररोज अडीच हजारांहून अधिक बाधित रुग्णांची नोंद होत आहे. हा प्रसार रोखण्यासाठी सर्व मुंबईकरांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. मात्र खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाचे प्रमाण पालिका रुग्णालयांच्या तुलनेने अत्यल्प आहे. ...
Union minister Ramdas Athavale : वेळ पडली तर हक्काच्या घरासाठी मुंबई मनपाच्या सफाई कामगारांनी आंदोलन छेडावे, त्यांच्या आंदोलनास रिपब्लिकन पक्षाचा सक्रीय पूर्ण पाठिंबा राहिल ,असे रामदास आठवले यांनी सफाई कामगारांच्या शिष्टमंडळाला सुचविले. ...
मालमत्ता कराच्या माध्यमातून सन २०२० - २०२१ या आर्थिक वर्षात पाच हजार दोनशे कोटी रुपये जमा करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले होते. यापैकी आतापर्यंत तीन हजार आठशे कोटी रुपये जमा झाले. त्यामुळे आर्थिक वर्ष संपत आले तरी अद्याप महापालिकेला १४०० कोटी रुपये ...
नाशिक, पुणे येथून सुमारे दोनशे घाऊक व्यापारी दररोज दादर पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर भाजीपाला, फळ घेऊन येत असतात. सकाळी ४ ते ९ या वेळेत याठिकाणी भाजी खरेदीसाठी घाऊक व्यापाऱ्यांची मोठी गर्दी होते. ...
ब्रिटिशकालीन इमारती, पाणपाेई, वस्तूसंग्रहालय, स्वातंत्र्यसेनानींच्या पुतळ्यांमुळे या परिसराचे परदेशी पर्यटकांनाही विशेष आकर्षण आहे. देशाच्या व शहराच्या जडणघडणी या सर्वांचे मोठे योगदान आहे. ...