लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

CoronaVirus Mumbai News: मुंबईत ३ जम्बो कोविड रुग्णालयं सुरू होणार; आयसीयू सुविधा वाढवण्यावर विशेष भर - Marathi News | CoronaVirus News bmc to start 3 Jumbo Covid Hospitals special emphasis on enhancing ICU facilities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus Mumbai News: मुंबईत ३ जम्बो कोविड रुग्णालयं सुरू होणार; आयसीयू सुविधा वाढवण्यावर विशेष भर

CoronaVirus Mumbai News: कोरोना चाचणीचे अहवाल २४ तासांत द्या; मुंबई महापालिकेच्या लॅब्सना सूचना ...

महापालिका शाळांची 498 कोटींची कामे कूर्मगतीने..! कामे वेळेवर पूर्ण नाहीतच; अल्प दंड आकारात प्रशासन मेहरबान - Marathi News | 498 crore works of municipal schools in full swing ..! The works are not completed on time; Kindly administer a small penalty size | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका शाळांची 498 कोटींची कामे कूर्मगतीने..! कामे वेळेवर पूर्ण नाहीतच; अल्प दंड आकारात प्रशासन मेहरबान

Mumbai : शाळांपैकी १० शाळांचे काम यंदा पूर्ण गरजेचे होते. मात्र, ते पूर्ण झालेच नसून सदर कामासाठी कंत्राटदारावर अगदी क्षुल्लक रकमेचे दंड आकारण्यात आले आहेत. ...

CoronaVirus News: कोरोना खर्चाचा मुंबई महापालिकेवर वाढला भार - Marathi News | CoronaVirus News: Corona cost burden on Mumbai Municipal Corporation increased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: कोरोना खर्चाचा मुंबई महापालिकेवर वाढला भार

पुन्हा रुग्णांची संख्या वाढत असल्याने मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता भासत आहे. या खर्चाचा भार महापालिकेच्या तिजोरीवर पडत आहे.  ...

CoronaVirus News: महापालिका मुख्यालय, विभाग कार्यालयात प्रवेश बंद - Marathi News | CoronaVirus News: Access to Municipal Headquarters, Divisional Office closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: महापालिका मुख्यालय, विभाग कार्यालयात प्रवेश बंद

अंमलबजावणी सुरू; कामानिमित्त आलेले नागरिक परतले माघारी ...

CoronaVirus News: विलगीकरणातील प्रवाशांवर पालिकेचे लक्ष - Marathi News | CoronaVirus News: Municipal Corporation focuses on segregated passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: विलगीकरणातील प्रवाशांवर पालिकेचे लक्ष

२४ विभागात पथके तैनात ...

CoronaVirus News: कोरोना अहवाल २५ तासांमध्ये कळवण्याची प्रयोगशाळांना ताकीद - Marathi News | CoronaVirus News: Labs warned to report Kovid report within 25 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: कोरोना अहवाल २५ तासांमध्ये कळवण्याची प्रयोगशाळांना ताकीद

गेल्या १५ दिवसांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे काही खाजगी प्रयोगशाळा नियमांचे पालन करीत नसल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे. ...

विलगीकरणातील परदेशी प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेचे पथक; उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई - Marathi News | Municipal team to monitor foreign passengers in segregation; Legal action against violators | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विलगीकरणातील परदेशी प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेचे पथक; उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई

यूके, युरोप, मध्य पूर्व, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिल या देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना सात दिवस संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येते. ...

Mumbai Corona Updates: मुंबईत आजही कोरोना रुग्णांचा आकडा १० हजार पार; मृत्यूंचा आकडाही वाढला! - Marathi News | Mumbai Corona Updates 10010 new covid patient in last 24 hours 6th april 2021 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Corona Updates: मुंबईत आजही कोरोना रुग्णांचा आकडा १० हजार पार; मृत्यूंचा आकडाही वाढला!

Mumbai Corona Updates: राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पण दुसरीकडे राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा विस्फोट अजूनही सुरूच आहे. ...