पालिकेच्या नियमानुसार १९९५पर्यंतच्या झोपड्या संरक्षित मानल्या जातात. तर, राज्य सरकारच्या नियमानुसार २००० पर्यंतच्या झोपड्यांना अभय देण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेने सन २०००पर्यंतच्या झाेपड्यांना पाणी देण्याचा निर्णय घेतला. ...
कुर्ला पश्चिमेकडील भाग येत असून, येथील कर्मचारी मुंबई साफ, स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे काम करत आहेत. कुर्ला येथील सुंदरबाग, न्यू मिल रोड, बैल बाजार, वाडिया इस्टेट, नवपाडा आणि लगतच्या परिसरात विकास बागूल, यडमलाई गणपती आणि रामदास भोंग हे महापालिकेचे कर् ...
लहान मुलांच्या विलगीकरणासाठी मसुदा तयार करण्यात येत आहे. बाधित मुलांसाठी स्वतंत्र नियमावली अस्तित्वात नाही. त्यामुळे संसर्ग झालेल्या मुलांना जम्बो केंद्रात वेगळे ठेवण्यात येत आहे. मात्र आता नवी नियमावली बनविण्यात येत आहे. ...
Corona vaccination in Mumbai : दादरमध्ये कोहिनूर वाहनतळावर ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याप्रमाणे मुंबईतील २४ विभागांमध्ये मुख्यतो मोकळ्या मैदानावर असे केंद्र सुरू करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. ...
Coronavirus in Mumbai : संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे त्रस्त असताना देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये मात्र परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणामध्ये आली आहे. एप्रिलच्या सुरुवातीला जिथे मुंबईमध्ये ११ हजारांहून अधिक रुग्ण सापडत होते ती संख ...